- Letsupp »
- Author
-
मराठी सक्तीबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची काय भूमिका? टॅक्सी, रिक्षा चालक नो टेन्शन
मराठी सक्तीचा धोरण लांबल्याने दुसरीकडे लाखो हिंदी भाषिक ऑटो आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई आणि सोलापूरकरांच्या पसंतीस उतरलेली मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे.
-
एकनाथ शिंदेंचा पवार ठाकरेंना धक्का, लातूरमध्ये बड्या नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून विनायकराव पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याचे बोलले जाते.
-
मैसा’मधून रश्मिका मंदानाच्या सर्वात धोकादायक भूमिकेची झलक समोर
कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, मैसा च्या सेटवर गोष्टी अधिक रक्तरंजित होत चालल्या आहेत.
-
मस्साजोगच्या सरपंचपदासाठी उद्या मतदान; संतोष देशमुखच्या मुलांचा आईसाठी प्रचार
या पोटनिवडणुकीसाठी 28 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार असून 29 तारखेला निकाल जाहीर होणार आहे.
-
…तर महाराष्ट्राचे चित्र पलटू शकते; डॉ. दीपक पवार यांचं प्रतिपादन, विवेकवसा फाउंडेशन तर्फे वाचक पुरस्काराचं वितरण
महिन्याला लाखो रुपये कमावणारा वर्ग एका पुस्तकासाठी दोनशे रुपये खर्च करायला तयार नाही.
-
कलाकाराला विदुषक बनवू नका; गायक कैलाश खैर गाण्याच्या विनंतीवर भडकला
कलाकाराला विदुषक बनवू नका. कलाकार एक साधक असतो, त्याला मनोरंजनाचा साधन समजू नका
-
जहाजावर इराणचा हल्ला! 12 खलाशी भारतीय, आखातात खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, इराणकडून टोगो देशाच्या केमिकल टँकरवर हल्ला करण्यात आला आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्णतेचा कडेलोट! पारा ४३.४ अंशांवर
या हंगामात २५ एप्रिल रोजी ४१.८ अंशांची नोंद झाली होती, परंतु अवघ्या २४ तासांत हा विक्रम मोडीत निघाला.
-
माझ्या पत्नीचे फोटो का दाखवले?…, चौघांनी कट रचून मित्राचा केला खून
या घटनेतील एका आरोपीचा संबंध होमगार्ड दलाशी असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.









