जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे चकमक झाली. त्यामध्ये एक जवान हुतात्मा झाला तर अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा जोराद सुरू असून आज दुसऱ्या दिवशी अनेक क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू मैदानात उतरणार आहेत.
काल महाराष्ट्रासह दहा राज्यांत नवे राज्यपाल तसच काही राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रलाही नवे राज्यपाल मिळाले.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा ओबीसी आरक्षण संघर्षावर शरद पवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. त्यांनी आपलं मत मांडलं आहे.
एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आपल्या नात्यांसह राजकारणावर भाष्य केलं.
राजर्षी शाहू महाराजांच्या धोरणाचा दाखला देत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच आरक्षणावर भाष्य. म्हणाले ही मर्यादा
२३ जुलैला अर्थसंकल्पाची घोषणा झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात कमालीची घसरण सुरू आहे. आजही सोनं 300 रुपयांनी घसरलं आहे.
गेली अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या पॅरिस स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनमधील मोहिमेस शनिवारपासून (ता. २७) सुरुवात होत आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा नवा पत्ता ५, सुनहरी बाग असण्याची शक्यता आहे. त्यांनी नुकतीच या बंगल्याची पाहणी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ अनेक ठिकाणी समृद्धी महामार्गालगत बियर आणि वाईन शॉप असल्याचं निदर्शनास आलं आहे.