जालना : आंतरवाली सराटी गावात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान, हिंसा करणारे, जाळपोळ करणारे आणि बस पेटवणारे हे मराठा समाजातील नाहीतच असं म्हणत या मागे कोणीतरी मठ्यांच्या आंदोलनाला संपवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केला आहे. मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसक निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी बोलताना हा आरोप […]
“सनातन धर्म हा डेंग्यू आणि मलेरिया सारखा आहे. याला केवळ विरोध करु नये तर तो संपवून टाकावा”, असं म्हणत तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी खळबळ उडवून दिली आहे. सनातन निर्मूलन परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ सुरु झाला असून भाजपमधून त्यांच्यावर टीका होऊ […]
मशिदीत नमाज अदा करताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 9 उपासकांचा मृत्यू झाला आहे. नायजेरियातील उत्तर-पश्चिम कडुना राज्यात ही घटना घडली. या घटनेबाबत स्थानिक पोलिसांनी सांगितले की, सशस्त्र माणसांच्या टोळीने मशिदीवर हल्ला केला. हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. (9 worshipers have died in a terrorist attack in a mosque in Nigeria.) कडुना […]
“सनातन धर्म हा डेंग्यू आणि मलेरिया सारखा आहे. याला केवळ विरोध करु नये तर तो संपवून टाकावा”, असं म्हणत तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी खळबळ उडवून दिली आहे. सनातन निर्मूलन परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ सुरु झाला असून भाजपमधून त्यांच्यावर टीका होऊ […]
पुणे : येथून खळबळजनक बातमी समोर येत आहे. किरकोळ वादातून पाच अल्पवयीन मुलांनी एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचं उघड झालं आहे. महादेव रघुनाथ मोरे (26) असं हत्या झालेल्या तरुणाच नाव आहे. तर पाच अल्पवयीन मुलांपैकी तिघे 15 वर्षांचे, एक 16 वर्षांचा आणि एक 17 वर्षांचा आहे. हडपसरमधील रामटेकडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना […]
रायपूर: छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल सरकारने (Baghel government) भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत, आता इथे भाजपची (BJP) सत्ता आल्यास भ्रष्टाचार करणाऱ्यांना उलटे टांगून सरळ केले जाईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले. ते रायपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. येत्या काही दिवसात छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी […]
मुंबई : मला जी माहिती मिळाली त्यानुसार ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम सरकारला जालन्यात घ्यायचा आहे, त्यामुळे हे यांच्या मागे लागले होते की बस झालं, बस झालं, उठा, उठा, उठा आणि ते आंदोलनकर्ते सांगत होते की कोणीतरी आमच्याशी नीट बोलायला येऊ द्या, आम्हाला काहीतरी सांगू द्या आणि अचानक बाचाबाची सुरू झाली. एवढा अत्याचार, लाठीमार तिकडे […]
मुंबई : “मला देशाचा नेता वगैरे व्हायचं नाही. मी इकडे आहे तो बरा आहे. पण मला देशाच्या नागरिकांना नक्की जागे करायचे आहे”, असे म्हणतं आपण पंतप्रधानपदाचा दावेदार नसल्याचे शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केले. ते मुंबईत शिवसेना (UBT) च्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर आणि राज्यातील […]
काही वर्षांपूर्वीपर्यंत शेकडो कोटींमध्ये खेळणारे जेट एअरवेजचे (Jet Airways) संस्थापक नरेश गोयल (Naresh Goyal) आज तुरुंगात आहेत. कॅनरा बँकेकडून 538 कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणात ईडीने शुक्रवारी (1 सप्टेंबर) त्यांची बराच वेळ चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. बँकेने जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड (जेआयएल) ला 848.86 कोटी रुपयांची क्रेडिट मर्यादा आणि कर्ज मंजूर […]
जालना : आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात सुरु असलेले मराठा आरक्षण आंदोलन (Maratha reservation agitation) तीव्र होण्याची शक्यता आहे. काल झालेल्या अमानुष लाठीचार्जनंतर आता पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप करत 200 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शासकीय कामकाजात अडथळा आणणे, पोलिसांवर हल्ला करणे अशा विविध आरोपांखाली गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले […]