जालना : आम्ही चार दिवसांपर्यंत तुमचा अन्याय सहन करत होतो, पण कालचा प्रकार गंभीर घडला. पण त्यानंतरही आम्ही शांततेत आंदोलन करु आणि आता तर आरक्षण घेऊनच आंदोलन थांबवू, असा निर्धार करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन पुन्हा सुरु केले आहे. अंतरवाली सराटी गावातून सध्या पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता […]
मुंबई : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक केली आहे. पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, कॅनरा बँकेकडून 538 कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणात ईडीने शुक्रवारी (1 सप्टेंबर) त्यांची बराच वेळ चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. 74 वर्षीय गोयल यांना शनिवारी मुंबईतील पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे. (Jet […]
नवी दिल्ली : खटल्यावर खर्च करण्यापेक्षा मराठीतील फलक लावण्यावर विचार करावा आणि या निर्णयामुळे व्यवसाय करणाच्या मौलिक अधिकारावर गदा येत नाही, असे निरीक्षण नोंदवत मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. मुंबईतील फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स असोसिएशनने राज्य सरकारच्या दुकानांवरील पाट्या मराठीत असाव्यात या नियमाला विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती, त्यावर […]
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटताना दिसून येत आहे. या दरम्यान आता जखमी आंदोलकांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज (2 ऑगस्ट) जालन्याला जाणार आहेत. ते साडेबाराच्या सुमारास अंबड रुग्णालयाला भेट देणार असून त्यानंतर अंतवरली सराटी गावातील उर्वरित आंदोलकांचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर माजी मंत्री […]
नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच पाच दिवसांचे विशेष अधिवेशन (Parliment Special Session) बोलावण्यात आले आहे. 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत हे अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. या अधिवेशनाची अचानक घोषणा झाल्याने या पाच दिवसांत मोदी सरकार (PM Modi) नेमका कोणता मास्टरस्ट्रोक खेळणार याची चर्चा सुरू झाली आहे. (A five-day special session has […]
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले बाळसिंग राजपूत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विशेष कार्य अधिकारी अर्थात ओएसडी म्हणून प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. राजपूत हे महाराष्ट्रात पोलीस दलातील सायबर एक्सपर्ट पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र सायबरचे पहिले पोलीस अधीक्षक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. (Bal Singh […]
मुंबई : इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत आज (दि.31) आणि उद्या (दि.1) पार पडत आहे. यासाठी देशभरातील 26 हून अधिक पक्षांचे 80 प्रमुख नेते मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीत लोगो अनावरण, संयोजकपद, जागावाटप आणि पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यातील पंतप्रधानपद आणि जागावाटप हे दोन कळीचे […]
दिल्ली : दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा एकदा अतिशय धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार समोर आला आहे. बुधवारी (30 ऑगस्ट) एका व्यक्तीने हस्तमैथुन करून अल्पवयीन मुलीवर वीर्यस्खलन केल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास दिल्ली मेट्रोच्या रेड लाईनवरील एका मेट्रोच्या डब्याच्या ही घटना घडली. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा […]
– ऋषिकेश नळगुणे : 9 जुलै 2023. आंबेगावमध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दिलीप वळसे पाटलांची सभा सुरु होती. बंडखोरीची भूमिका स्पष्ट करत असताना अचानक त्यांनी गिअर बदलला आणि रोहित पवारांबद्दल बोलत म्हणाले “त्यांचं वय 37 वर्षे आहे आणि मी राजकारणात येऊन 40 वर्षे झाली आहेत. माझा अनुभव पाहता त्यांचं वयही लहान आहे.” 24 ऑगस्ट 2023. कोल्हापूरमध्ये […]
INDIA Alliance Meeting : मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance Meeting) संयोजकपदासाठी अखेरच्या क्षणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे नाव मागे पडून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. शरद पवार यांचे सर्वपक्षीयांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांचा फायदा आघाडीला व्हावा असा होरा यामागे असल्याचे सांगितले जात आहे. (NCP National President Sharad […]