अभेद्य गड, बालेकिल्ला म्हणजे तरी काय? तर कधीही सर न होणारा, कधीही काबिज न करता येणारा, कितीही डावपेच रचले तरी शत्रुच्या हाती न लागणारा किल्ला. कधी काळी सोलापूर लोकसभा मतदारसंघही (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेससाठी (Congress) असाच बालेकिल्ला होता. 1952 सालापासून 2019 पर्यंतच्या 17 लोकसभा निवडणुकांपैकी तब्बल 12 वेळा इथून काँग्रेसने विजय नोंदविला आहे. 1957 […]
मुंबई : भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) हे दोन्ही पक्ष वेगवेगळे झाल्याने, शिवसेनेचे दोन तुकडे झाल्याने मुंबईत आपल्याला पुन्हा एकदा पाय रोवण्याची आणि वर्चस्व परत मिळविण्याची संधी आहे, हे ओळखून काँग्रेसने (Congress) मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार मतदारसंघांवर दावा ठोकला आहे. दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य आणि दक्षिण या चार जागा काँग्रेसला हव्या आहेत. या […]
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गर्भवती महिला, अपग्रस्त आणि वैद्यकीय आणीबाणीवेळी रुग्णांना देवदूत ठरलेल्या 108 रुग्णवाहिकेच्या (108 ambulances) निविदेमध्ये महाघोटाळा झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) केला आहे. या रुग्णवाहिका सेवेची निविदा तब्बल आठ हजार कोटींची दाखविण्यात आली आहे, शिवाय निविदा भरण्यासाठी अवघ्या सात दिवसांची मुदत दिली आहे. एवढ्या कमी कालावधीत एवढ्या मोठ्या रक्कमेची […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने स्थानिक गणिते लक्षात घेऊन सर्व पक्षीय नेत्यांमध्ये पक्ष बदलाचे वारे सुरु वाहू लागले आहेत. यात आता काँग्रेस (Congress) नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांचाही नंबर लागला आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट सोडणार नसल्याचे आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांची उमेदवारी अंतिम […]
मुंबई : शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख हे पदच नाही. 2013 आणि 2018 साली उद्धव ठाकरे यांची या पदावरील नियुक्ती बेकायदेशीर होती. या पदावरील त्यांच्या नियुक्तीचे कोणतेही पत्र निवडणूक आयोगाकडे नाही, असा हवाला देत केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा असल्याचा निर्णय दिला. मात्र […]
Ram Mandir : सध्या देशभरात सर्वत्र 22 जानेवारीला होणारा अयोध्येतील राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा आणि श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना सोहळा यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याच आनंदाच्या वातावरणात आथा मॉरिशस देशही सहभागी होणार आहे. मॉरिशस सरकारने या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 22 जानेवारीला हिंदू कर्मचाऱ्यांसाठी दोन तासांच्या विशेष सुट्टीची घोषणा केली आहे. (Mauritius government has […]
पुणे : बहुजन समाज एकत्र येऊन काम करत राहिल्यास सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची क्षमता आपल्यात आहे. मात्र त्यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासारख्या दानशूर व्यक्तींच्या सहकार्याची आवश्यकता आहे, त्यांच्या मदतीची जाण आपण ठेवायला हवी, अशी भावना कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केली. ते पुण्यात बोलत होते. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून […]
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुदत ठेवींमध्ये गेल्या एक ते दीड वर्षांमध्ये सहा हजार कोटींची घट झाल्याचे समोर आले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात या ठेवींचा आकडा 92 हजार कोटींच्या घरात होता. मात्र आता हा आकडा 86 हजार कोटींच्या घरात आला आहे. या मुदतठेवींबाबतची माहिती ‘वॉचडॉग फाउंडेशन’ या संस्थेने मागवली होती. यातून ही माहिती समोर […]
पुणे : राज्य शासनाने पुणे महानगर नियोजन समिती (Pune Metropolitan Region Development Authority) सदस्यपदी शिवाजीनगरचे भाजप (BJP) आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांची नियुक्ती केली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर या नियुक्तीला महत्व प्राप्त झाले आहे. (BJP MLA Siddharth Shirole appointed as member of Pune Metropolitan Region Development Authority) महाराष्ट्र शासनाने 2021 साली पुणे महानगर नियोजन […]
“काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओक्केमधी हाय…” शिवसेना (Shivsena) आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी वर्षापूर्वी गुवाहटीमध्ये असताना फोनवर बोलताना हे वाक्य म्हटलं होतं. यानंतर सांगोल्यापुरते मर्यादित असलेले आमदार पाटील फक्त महाराष्ट्रात नाही तर अवघ्या देशात आणि जगातही प्रसिद्ध झाले. त्यांच्या याच वाक्यातून विरोधकांनी ’50 खोके-एकदम ओके’ ही जगप्रसिद्ध घोषणा दिली. मात्र आता 2024 […]