कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
जितेंद्र आव्हाडला बारामतीत बोलावून घ्यावं आणि पायातलं पायतान काडून त्याचं थोबाड रंगवावं. अन्यथा, आम्ही मुंब्रा-कळव्याला जाऊन आव्हाडला त्याची अवकात दाखवू,
मला जितेंद्र आव्हाड यांना सांगायचं की, तुम्ही अनेकदा चुकीची विधाने करून अडचणीत आला आहात. शब्द विचारपूर्वक वापरले पाहिजेत. असं भुजबळ म्हणाले.
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली.
बालवडकरांचे बंड शमवण्यात भाजप नेत्यांना यश आलं. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोथरुड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना बहुमताने निवडून आणणार, असा असं खुद्द बालवडकर यांनी म्हटलं.
सर्वच समाजाचे उमेदवार माझ्या विरोधात. त्यामुळं एकट्या मराठा समाजाला टार्गेट करण्यात अर्थ नाही, माझ्या सर्व विकास कार्यात मराठा, दलित, ओबीसी समाज माझ्यासोबत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी २४ वर्षीय फातिमा खानला अटक केली आहे.
माझा दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना मी कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
सुजात आंबेडकरांनी कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलकडे येऊ नये, तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा (Sujat Ambedkar) असं आवाहन केलं.
आता खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी महायुतीचा धर्म पाळत आम्ही सुनील शेळकेंना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं.
सुनेत्रा पवारांना पाडण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या झेंडेंना उमेदवारी देणे ही वैचारिक दिवाळखोरी - विजय शिवतारे