Ramdas Kadam : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. महायुतीतील जागावाटपावरूनची धुसपूस आता चव्हाट्यावर येऊ लागली. शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळं दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. आजही त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. कोण रवींद्र […]
Sanjay Raut : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फुट पडली. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. आपण विकास करण्यासाठी सत्तेमध्ये आलो असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून सांगण्यात आलं. त्यानंतर आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) तोंडावर अनेक नेते भाजपची वाट धरत आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपवर (BJP) जोरदार […]
Prakash Abitkar : राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha Election) श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची उमेदवारी महाविकास आघाडीने जवळपास निश्चित केली. त्यानंतर आता भाजपकडून भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नावाचा प्रस्ताव समोर आला आहे. घाडगे यांना उमेदवारीसाठी तयारी करण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळं शिंदे गटाचे खासदार संजय […]
Pankaja Munde : महायुतीच्या राज्यातील लोकसभेच्या (Lok Sabha) जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आगामी लोकसभेच्या जागावाटपासाठी महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज्यात लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार कोण असणार याबाबत कोणताही स्पष्टता नाही. मात्र, त्याआधीच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी लोकसभा उमेदवारीचे संकेत दिलेत. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, पुढं मी तुमची […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फुट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गट आगामी लोकसभा निवडणुकीत आमने-सामने येणार आहेत. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी हा पक्ष आहे असं मी मानतचच नाही. शरद पवारांनी निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली […]
Sanjay Shirsat On Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपावरून चर्चेच्या फेऱ्या पार पडत आहेत. मात्र, वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील चर्चेचं गुऱ्हाळ अद्यापह पुढं सरकलं नाही. निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. मात्र, जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. दरम्यान, आता […]
Prakash Ambedkar : देशभरात सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) चांगलीच कंबर कसली आहे. महायुतीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. अलीकडेच वंचित बुहजन आघाडीचाही मविआत समावेश झाला. मात्र, जागावाटपाचा तिढा अद्याप न सुटल्याने त्यांनी कॉंग्रेसवर (Congress) सडकून टीका केली. काँग्रेसमधील काही लोक हे सुपारीबाज […]
India-Maldives row : भारतासोबतच्या वादामुळे मालदीवची (Maldives) अवस्था दयनीय झाली आहे. भारताने मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार टाकल्यानंतर मालदीवमधील पर्यटन उद्योग (tourism industry) पुरता संकटात सापडला आहे. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत 33 टक्क्यांनी घट झाली आहे. अभिनेते सुनील तावडेनी केला लेकाच्या चित्रपटाचं खास सेलिब्रेशन, शेअर केले […]
RRB Technician Recruitment : भारतीय रेल्वे (Indian Railways) ही जगातील चौथी मोठी रेल्वे सेवा आहे. या भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. दरम्यान, नोकरीच्या (Job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आताही एक आनंदाची बातमी आहे. ती […]
Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ४०० पारची घोषणा केली. दरम्यान, याच घोषणेवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी ( Prakash Ambedkar) मोदींवर जोरदार टीका केली. मोदी कितीही वल्गना करत असले तरी ते घाबरलेले आहे. त्यांच्यापेक्षा अमित शाह जास्त घाबरलेत, असं प्रकाश आंबेडकर […]