कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
डॉ. शिवाजी काळगेंविरोधात दाखल केलेल्या दोन्ही निवडणुक याचिका न्यायपूर्ती अरुण पेडणेकर (Arun Pednekar) फेटाळल्या.
भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट पुण्यात आज भेट घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असंवेदनशील आहेत आणि केंद्र सरकार निगरगट्ट झालेय, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
एकाला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. मारहाण करणारा व्यक्ती हा आमदार थोरवेंंचा सुरक्षा रक्षक असल्याचा आरोप होतोय.
दिल्ली राऊस एव्हेन्यू कोर्टाने बुधवारी (11 सप्टेंबर) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 25 सप्टेंबरपर्यंत वाढ केली.
बावनकुळे, तुम्ही म्हणता की संकेत मद्य प्यायला नव्हता. संकेतचा मित्र मद्य प्यायला होता. मग संकेत दूध प्यायला बारमध्ये गेला होता का? - अंधारे
अमेरिकेचा शोध कोलंबसने नाही तर आपल्या पूर्वजांनी लावला हे विद्यार्थ्यांना शिकवायला हवे, असे शिक्षणमंत्री परमार म्हणाले.
एलपीजी सिलिंडर आणि पेट्रोल बॉम्ब रुळावर टाकून कालिंदी एक्स्प्रेस (Kalindi Express) रुळावरून घसरण्याचा प्रयत्न करण्यात आला.
एमआयएमने आज विधानसभेसाठी पाच उमेदवार जाहीर केले. इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्यासह आणखी 4 उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
शरद पवारांना देव आठवले. महायुती आल्यानंतरचे हे बदल आहेत. चाळीस वर्षांत प्रथमच असे घडले.