कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
शरद पवार, उद्धव ठाकरेंविषयी आदर आहेतच, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही सर्वच बाबतीत त्यांच्या हो ला हो म्हणू.
Elections of Co-operative Societies : आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha Election) तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. मात्र, ही घोषणा होण्यापूर्वीच राज्य सरकारने (State Govt) मोठा निर्णय घेतला. सरकारने सहकार क्षेत्रातील निवडणुकीच्या (Elections of Co-operative Societies) तारखा पुढं ढकलण्यात ढकलल्या. 31 डिसेंबर 2024 पर्यंत ह्या निवडणुका पुढं ढकलण्यात आल्यात. यापूर्वीही अनेक कारणे दाखवून सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे […]
आ.आशुतोष काळे यांच्या वतीने यावर्षी नवरात्र महोत्सव भव्य दिव्य पद्धतीने साजरा करतांना भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार (Vishnudas Bhave Award) यंदा ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी (Suhas Joshi) यांना जाहीर झाला.
कोल्हे गटाने आपले रंग दाखवून आपण विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे नसल्याचे दाखवून दिलं, अशी टीका गोवर्धन परजणे (Govardhan Parjane) यांनी केली.
भाजपच्या नेत्यांनीही चांगली वागणूक दिली, पण दुर्दैवाने माझ्या बाबतीत जुन्या पक्षातील नेत्यांना तोडगा काढता आला नाही.
शिवसेनेची ताकद वाढली असून एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा असणार आहेत, असं शिरसाट म्हणाले.
यंदाच्या वर्षातील वैद्यकशास्त्राच्या नोबेल पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना हा पुरस्कार जाहीर झाला
काही राजकीय पक्ष समाजांमध्ये तेढ निर्माण करून निवडणुकीच्या तोंडावर जातीय, धार्मिक दंगली घडवण्याच्या प्रयत्नात आहेत- चव्हाण
पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात कोळसा खाणीत भीषण (Explosion) स्फोट झाला आहे. या स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला