कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
लाईक आणि सबस्क्राईबच्या प्रदर्शित झालेल्या टीझरने प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केलेत. याची उत्तरे येत्या 18 ऑक्टोबरला मिळणार.
माझ्या कार्यकर्त्यांना कोणी धमकी दिली, हात लावला तर ते हात तोडल्याशिवाय मी राहणार नाही - भाग्यश्री आत्राम.
भाग्यश्री आत्राम ह्या शरद पवार गटाते प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहेत. अखेर त्यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला.
आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. - देवेंद्र फडणवीस
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकपे) नेते सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांचं आज (मंगळवारी) दुपारी तीन वाजता निधन झालं.
ढोल-ताशा पथकातील 30 पर्यंत मर्यादित करण्याच्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयान गुरुवारी स्थगिती दिली.
अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न त्यांच्याच मित्र पक्षांकडून सुरू आहेत. त्यांचा पद्धतशीपर अपमान केला जात आहे. - वडेट्टीवार
राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य करणं म्हणजे एक प्रकारे भारतीय राज्यघटनेचा अपमान आहे. - मंत्री विखे
Sanjay Raut : शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्या अंगरक्षकाने एका व्यक्तीला नेरळमध्ये बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये थोरवे यांचा अंगरक्षक असलेला शिवा नावाचा व्यक्ती कारमधील व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण दिसत आहे. त्यावरून विरोधकांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. आता ठाकरे गटाचे खासदार […]
Bhaskarrao Patil Khatgaonkar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर नांदेड (Nanded) जिल्ह्यात पुन्हा पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. अनेकांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे दाजी तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskarrao Patil Khatgaonkar) यांनीही भाजपची साथ सोडण्याचा निश्चय केला आहे. लवकरच ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती […]