कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
नगर जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदार असलेले मतदारसंघ आणि पारनेरची जागाही अजितदादा गटाला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
१९९९ मध्ये अनंतराव थोपटेंचा विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Eletion) त्यांचा पराभव झाला नसता तर ते मुख्यमंत्री झाले असते.
राजकीय पक्ष एसी, एसटीचे आरक्षण निकामी करण्याचं काम करत आहेत. या वर्चस्ववादी आणि मनूवादी व्यवस्थेला पुन्हा गुलामी आणायची
शरद पवारांना केवळ सत्ताच पाहिजे आहे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला.
कोपरगाव मतदारसंघाचा न भूतो न भविष्यती असा सर्वांगीण विकास करणाऱ्या आ. आशुतोष काळेंनी (MLA Ashutosh Kale) मोठ्या मताधिक्याने निवडून द्या.
संजय शिरसाट यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं.
Haryana Accident: ऐन दसऱ्याच्या दिवशी हरियाणामध्ये भीषण (Haryana Accident) अपघात झाला. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात कोसळून 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ठरलं! 3 जानेवारीला भेटीला येणार संजय जाधव दिग्दर्शित “ये रे ये रे पैसा 3” #WATCH | Kaithal, Haryana […]
लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणजे गोंडस लेकारसारखे दिसतात. त्यांनी स्वत:हून इकडे येण्याचा निर्णय घेतला. - पंकजा मुंडे
मी कुणाला घाबरत नाही, महाराष्ट्रातील कानोकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा. - पंकजा मुंडे
काँग्रेस आमदार सुलभा खोडके (Sulabha Khadake) या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं. खोडके यांनीच तसे संकेत दिले.