कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. भाजप हा वैदीक ब्राम्हणांचा पक्ष आहे. - प्रकाश आंबेडकर
येत्या 25 जुलैपासून राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केली.
डीजीसीए आणि इतर यंत्रणा यावर काम करत आहेत. इंडिगो आणि काही विमानसेवांमध्ये अडचणी येत आहेत. - मुरलीधर मोहोळ
माध्यमातून सध्या तरी शिवसेना ठाकरे गटाच्या 130 जागा जाहीर केलेल्या आहेत, तेवढ्या तुम्ही मानून चला - माजी खासदार विनायक राऊत
विशाळगडावरील दंगलीत सहभागी असणारे शिवप्रेमी असू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांना असा महाराष्ट्र अपेक्षित नव्हता. - जयंत पाटील
हार्दिक पांड्याने एक पोस्ट शेअर करत केली. चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर अखेरीस नताशा आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, असं तो म्हणाला.
विशाळगडावरील हिंसाचारानंतर चार दिवसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आज विशाळगडावर पोहोचले. हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी त्यांनी पाहणी केली.
पंढरपूरहूनविठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर गावी परतणाऱ्या भाविकांची काळी-पिवळी जीप विहिरीत कोसळली. या दुर्दैवी अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला
मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न आहे, असा टोला जयंत पाटील यांनी महायुतीला लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आता पक्षनिधी स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे.