Ram Mandir : सध्या संपूर्ण देशात प्रभू श्रीरामांच्या ( Ram Mandir) मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. अवघ्या काही वेळात अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यामुळे संपूर्ण देशात राममय वातावरण झालं आहे. सर्वांच्या ओठांवर रामस्तुतीचे गाणे ऐकायला मिळत आहे. यामध्येच ‘राम आयेंगे‘ (Ram ayenge) हे […]
Subramaniam Swamy On PM Modi : आज देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. कारण, अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिरात (Ram Mandir) पंतप्रधान नरेंद मोदीच्या (PM Modi) हस्ते रामलल्लाची (Ramlalla) प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. सर्वत्र आनंद आहे. मात्र, या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून भाजप आणि मोदींवर विरोधकांनी जोरदार टीका केली. आता भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामींनी […]
Ram Mandir Pran Pratishtha : आज अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळं देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. या सोहळ्यासाठी राजकीय नेते, कलाकार आणि खेळाडू यांना निमंत्रित केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी (Lalkrushna Advani)यांनाही निमंत्रण देण्यात आलं. आलं. मात्र, ते या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित […]
Aditya Thackeray : उद्या अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील व्हीआयपी आणि पक्ष प्रमुखांना निमंत्रित करण्यात आलं. मात्र, विरोधी पक्षांनी हा सोहळा भाजपच्या राजकीय प्रचाराचा भाग असल्याची टीका केली. राम मंदिर मुद्यावरून भाजप आणि ठाकरे गट यांच्याच शाब्दिक […]
Praveen Darekar : उद्या अयोध्यतील राम मंदिरात (Ram Mandir) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर आला आहे. विरोधकांनी या सोहळ्यावरून भाजपवर जोरदार टीका केली. हा भाजपचा राजकीय अजेंडा असल्याची घणाघाती टीका विरोधकांनी केली. तर दुसरीकडे कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरात […]
Ashok Chavan : उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर आला. विरोधकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले असेल तरी विविध पक्षांच्या नेत्यांकडून ठिकठिकाणी बॅनर लावले जात आहेत. नांदेडमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही बॅनर लावले आहेत. मात्र, या बॅनवरवर त्यांनी फक्त […]
Ravindra Waikar : गेल्या काही दिवसांपासून ईडीने महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना समन्स पाठवले. शुक्रवारी रोहित पवार (Rohit Pawar) आणि किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलं होते. त्यानंतर आता जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनाही ईडीने समन्स (Summons by ED) पाठवलं आहे. त्यामुळं वायकरांच्या अडचणीत वाढ झाली. त्यांना मंगळवारी (23 […]
Sai Tamhankar Dance : सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. मराठीबरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीतही तिने आपला ठसा उमटवला आहे. सई नेहमीच तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती नेहमीच ट्रेंडला फॉलो करत आपे फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत असते. आताही सईने एक डान्स […]
Ram Mandir : उद्या अयोध्येतील भव्य राम मंदिरात (Ram Mandir) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्या नगरी (Ayodhya) सजली आहे. या सोहळ्याला देशभरातील अनेक व्हीआयपी, राजकारणी यांना निमंत्रित करण्यात आलं. निमंत्रित केले गेलेले मान्यवरही या सोहळ्याला हजर राहणार आहेत. हा सोहळा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे भाजपचे (BJP) […]
Supriya Sule : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट फडल्यानंतर शरद पवार गट (Sharad Pawar आणि अजित पवार गट यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांवर थेट हल्ले करू लागले आहेत. राष्ट्रवादीतील वयस्कर नेत्यांनी तरुणांना संधी दिली नाही, असा आरोप त्यांनी नुकताच केला. तर याआधी […]