Prakash Ambedkar on MVA : यंदा देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी भाजपविरोधी (BJP) पक्षांची मोट बांधून इंडिया (INDIA) आघाडीची स्थापना केली. अनेक विरोधी पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाले. गेल्या काही दिवसांपासून वंचितचा इंडियात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बुहजन […]
Uday Samant : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून लढा देत आहेत. मात्र, अद्यापही आरक्षणाचा तिढा न सुटल्यानं जरांगे पाटील मुंबईत उपोषण करणार आहेत. जरांगे पाटील यांनी आज मुंबईच्या दिशेने कुच केली. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मागे फिरणार नाही, असा निर्धार जरांगेंनी केला. दरम्यान, […]
Uday Samant : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकताच दावोस दौरा केला. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री हे दावोसला 50 लोक घेऊन गेलेत, ते फक्त जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत आहेत, असा आरोप ठाकरेंनी केला होता. दरम्यान, आता दावोस दौऱ्यावरून परत आल्यानंतर […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता व सार्वजनिक सुरक्षा अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Siddharam Salimath) यांनी प्रतिबंधात्मक आदेश (Restraining order) लागू केले आहेत. सालीमठ यांनी प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये २० जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी […]
Aditya Thackeray : उद्याला (दि. 21 जानेवारी) मुंबई टाटा मॅरेथॉन 2024 (Mumbai Tata Marathon 2024) पार पडणार आहे. मात्र, मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खालावली आहे. काल (शनिवारी) सकाळी मुंबईतील हवेची गुणवत्ता बरीच खालावली होती. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) या मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या धावपटूंबाबत काळीज व्यक्त केली. त्यांनी मुंबईच्या खालावलेल्या हवेच्या […]
Bachchu Kadu : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लढा देत आहेत. मात्र, अद्यापही आरक्षणाचा तिढा न सुटल्यानं जरांगे पाटील मुंबईत उपोषण करणार आहेत. दरम्यान, कालपर्यंत सरकारचा प्रतिनिधी म्हणून जरांगेंशी संवाद साधणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे देखील आता जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. […]
Ram Mandir Pran Pratishtha:अयोध्येतील राममंदिरात (Ram Mandir) येत्या 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळं देशात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अनेकजण या दिवसाची आतुरतने वाट पाहत आहेत. मात्र, विरोधकांनी हा कार्यक्रम म्हणजे, भाजपच्या राजकीय प्रचाराचा भाग असल्याची टीका केली. दरम्यान, परदेशी माध्यमांनीही या प्राणप्रतिष्ठा […]
Ram Mandir Gold Door : अयोध्येतील राम मंदिराचे (Ram temple) स्वप्न सत्यात उतरत आहे. येत्या २२ तारखेला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठीची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. त्याच अनुषंगाने मंदिरात दरवाजे बसवण्याचे कामही सुरू आहे. या दरवाज्यांवर सोन्याचा मुलायमा चढवण्यात आला आहे. या दरवाज्याचे काम अनुराधा टिंबर इंटरनॅशनलने (Anuradha Timber International) केलं […]
Ramesh Chennithala on BJP : देशासमोर धर्मांधशक्तीचे मोठे आव्हान असून येत्या निवडणुकीत या शक्तींचा ताकदीने सामना केला जाईल. या मनुवादी शक्ती जाती-धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे, संघर्ष निर्माण करण्याचे काम करत आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी देश जोडण्यासाठी तसेच सामाजिक सद्भाव वाढावा, यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली व आता मणिपूर ते […]