कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
संस्कार बघा भाजपाचे.. कष्टकरी मायमाऊली कार्यालयात झाडलोटीचा पगार मागण्यासाठी गेली असता जयंत आव्हाडने त्या तरुणीस अश्लील शिवीगाळ केली.
अजित पवार आमच्या बोकांडी बसलेत. त्यांच्याकडून भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला जातोय, त्यामुळं त्यांना महायुतीतून बाहेर काढून टाका - चौधऱी
मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अंतर्गत 'वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आणि सेक्रेटरी टू डायरेक्टर' या पदांची भरती केली जाणार आहे.
महायुतीमधील घटक पक्षांनी पंकजा मुंडेंविरुध्द काम केल्याचं बोलल्या जात होतं. आता शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या ऑडिओ क्लीप व्हायरल झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंवर जोरदार टीका केली. फेसबुक लाईव्हवरून निरोप देणार का, असा खोचक टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावला.
नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये (Nashik Teachers Constituency) सायंकाळी सहा वाजेपर्यंत 93.48 टक्के मतदान झाले.
र्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली. बॉडी बॅग घोटाळा, कोविड घोटाळा, खिचडी घोटाळा हे सगळं कुणी केलं?
खोटं बोलं पण रेटून बोल हे त्यांचं धोरणं. खोटं बोलून निवडणुकीत मतं मिळाल्याने आता खोटचं बोलायचं या मानसिकतेत विरोधी पक्ष गेला.
आम्ही सगेसोयऱ्याची अंमलबजावणी मिळवल्याशिवाय राहणार नाही, सग्या सोयऱ्याचे आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे ओबीसीतून आरक्षण मिळवणारच.
‘सगसोयरे’चा अध्यादेश रद्द करावा, मराठ्यांना देण्यात येणारे कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप थांबवावे, अशी मागणी वंचितने केली