Justin Trudeau : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला होता. भारताने कॅनडाचा आरोप मूर्खपणाचा आणि निराधार म्हणत फेटाळून लावला होता. निज्जरच्या हत्येचा आरोप केल्यानंतर कॅनडाने रॉच्या कॅनडातील केंद्र प्रमुखाची हकालपट्टी केली होती. त्यानंतर भारतानेही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, दोन्ही देशांचे […]
Lal Salaam Teaser: अभिनेते रजनीकांतचा (Rajinikanth) चित्रपट जेलर 14 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित झाला होता. जेलरची क्रेझ कमी होत नाही तोच आता रजनीकांतचा यांचा नवा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. रजनीकांत यांचे चित्रपट लार्जर दॅन लाइफ असतात. त्यांचे चाहते त्यांच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान, आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. रजनीकांत यांच्या लाल […]
Eknath Shinde : कुठलाही राजकीय वारसा नसतांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज राज्याच्या प्रमुखपदी पोहोचले. रिक्षा चालक ते मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांना आपला साधेपणा कायम ठेवला. आजही त्यांची मातीशी, शेतीशी नाळ घट्ट आहे. त्यांच्या साधेपणाचा कायम राज्यातील नागरिकांना प्रत्यय येतो. ते आपल्या कॉमनमॅन इमेजसाठी ओळखले जातात. आजही ठाणेकरांना […]
Hasan Mushrif : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आजारी असल्याचे वृत्त आलं होतं. त्यांना डेंग्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. आपण आजारी असल्याचं सांगत दिवाळीत कुणालाही भेटणार नाही, असं खुद्द अजित पवारांनी सांगितलं. मात्र, त्यांना जरा बरं वाटल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्या सहकाऱ्यांसोबत दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यांनी घेतलेल्या या भेटीमुळ […]
वॉशिंग्टन : इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये (War in Israel-Palestine) सुरू असलेल्या संघर्ष अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, आतापर्यंत भारताने इस्त्रायलची बाजू घेतली होती. मात्र, संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) इस्रायलने पॅलेस्टिनी भूभागावर कब्जा केल्याचा निषेध करणारा ठराव मांडला होता. त्याला भारताने पाठिंबा दिला आहे. याशिवाय, तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही भारताने केली […]
Uniform Civil Law : आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळं देशात पुन्हा एकदा समान नागरी कायद्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने समान नागरी कायद्याच्या (Uniform Civil Law) अंमलबजावणीसाठी नागरिकांकडून मतं मागवली होती. दरम्यान आता उत्तराखंडमधील भाजपशासित सरकारने या संदर्भात राज्य पातळीवर मोठे पाऊल उचलले आहे. उत्तराखंडच्या पुष्कर सिंह धामी […]
Ravi Rana on Sharad Pawar : काल प्रतापराव पवार यांच्या घरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट झाली. त्या भेटीनंतर लगेच अजितदादा दिल्लीला रवाना झाले. या दोन नेत्यांच्या भेटीनंतर विविध राजकीय तर्क-वितर्कांना ऊत आला. राजकीय विश्लेषक या भेटीचे वेगळे अर्थ काढतात. अशातच आता आमदार रवी राणा (Ravi […]
Thane Mahanagarpalika Bharti 2023 : आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं हे फारच कठीण झालं. मात्र, जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलं असेल तर ठाणे महानगरपालिकेत (Thane Municipal Corporation) तुमच्यासाठी नोकरीची चांगली संधी संधी उपलब्ध झाली आहे. परिचारिका (Nurse) पदांच्या 100 रिक्त जागा भरण्यासाठी पालिकेने नवीन भरती जाहीर केली आहे. PM Narendra Modi Song: मोदींनी लिहिलेल्या […]
Eknath Khadse : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यांना रविवारी रात्री उशिरा रुग्णालयात हलवलं होतं. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीने एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली होती. दरम्यान, बॉम्बे रग्णालयात सर्व तपासण्या केल्यानंतर खडसेंच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना फोन करून मदत केल्याबद्दल त्यांचे […]
Manish Sisodia : न्यायालयाच्या परवानगीनंतर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) शनिवारी तिहार तुरुंगातून आपल्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी घरी पोहोचले. सकाळी दहाच्या सुमारास सिसोदिया पोलिसांच्या वाहनातून मथुरा रोडवरील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. कडक पोलीस बंदोबस्तात ते पत्नी सिमा यांच्या भेटीसाठी पोहोचले. न्यायालयाने सिसोदिया यांनी सहा तासांची मुदत दिली आहे. PM मोदींनी रचलेल्या गाण्याची सातासमुद्रापार […]