- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
माकडासारख्या चाली आणि करामती…, ओमराजे निंबाळकरांवर बोलताना तानाजी सावंतांची जीभ घसरली !
Tanaji Sawant on Omraje Nimbalkar : शिवेसेनेत फूट पडल्यापासून आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे कायम धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. आताही ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर तानाजी सावंत यांनी जोरदार टीका केली. एका कार्यक्रमात बोलताना सावंत यांची जीभ घसरली. ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून […]
-
प्रा. हरी नरके यांच्या निधनाने ओबीसी चळवळीची मोठी हानी : छगन भुजबळ
मुंबई : ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके (Prof. Hari Narke) यांचे आज हृदयविकारचाच्या झटक्याने निधन झाले. संशोधक, व्याख्याते, लेखक म्हणून ते सुपरिचित होते. त्यांच्या निधनामुळं संशोधक, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होते. दरम्यान, प्रा. हरी नरके यांच्या निधनाने ओबीसी चळवळीची कधीही भरून न येणारी हानी झाली असून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा […]
-
भारतीय नौदलात अधिकारी व्हायचं? मग आत्ताच अर्ज करा, शॉर्ट सर्विस कमिशन पदांच्या 35 जागांसाठी भरती सुरू
Indian Navy Recruitment 2023 : भारतीय नौदलात (Indian Navy) काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशनकडून अधिकारी पदांसाठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी 4 ऑगस्टपासून अर्ज करायला सुरूवता झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे. भारतीय नौदल SSC अधिकारी भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे स्थान, […]
-
तलाठी परीक्षा तीन टप्यात पार पडणार, ‘या’ तारखेला परीक्षा
पुणे : भूमी अभिलेख विभागाच्या (Land Records Department) वतीने तलाठी (Talathi) (गट-क) पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक (Talathi Exam Time Table) आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत तलाठी पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस अगोदर संकेतस्थळावर कळविण्यात […]
-
चुकीच्या वेळी अविश्वास प्रस्ताव आणल्याचा कॉग्रेसला पश्चाताप होईल, किरेन रिजिजू यांची टीका
Kiren Rijiju on Congress : लोकसभेत केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले. हा प्रस्ताव चुकीच्या वेळी आणल्याबद्दल काँग्रेसला (Congress) नक्कीच पश्चाताप होईल, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर देशाची दिशाभूल केल्याचा आरोपही केला. तसेच, नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पंतप्रधान झाल्यानंतर, ईशान्येमध्ये 8000 हून अधिक दहशतवादी / अतिरेकींनी […]
-
मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’च्या बैठकीची अशोक चव्हाणांवर मोठी जबाबदारी
INDIA Meeting : विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीच्या नियोजनाची जोरदार तयारी महाविकास आघाडीच्या (MVA) वतीने करण्यात येत आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मंगळवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेतली. ही बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. सभेच्या पूर्वतयारीबाबत […]
-
भाजप निधी वाटपात शिवसेनेला डावलते; अर्जुन खोतकरांच्या आरोपाने खळबळ
Arjun Khotkar On Fund : महाविकास आघाडीच्या सरकारच्या (MVA) काळात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विकास निधी देतांना शिवसेनेला सतत डावलले, असा आरोप करत एकनाथ शिंदेंसह ४० आमदार बाहेर पडले. आणि त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मात्र, आता भाजपकडूनही (BJP) शिंदे गटाला निधी वाटपात डावण्यात येत असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर […]
-
उबाठा आणि मनसे एकत्र येणार का? मनसेच्या अमेय खोपरकरांनी स्पष्टच सांगितलं…
मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्कसमोरील महापौर बंगल्यात हिंदूहृदयसम्राट-शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे स्मारक उभारले जाणार आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीवरून राजकारणात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. हे दोन्ही नेते एकत्र येण्याच्या चर्चांना जोर […]
-
आमदार नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, राणेंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) फायरब्रॅन्ड नेते नितेश राणे (Nitesh Rane) हे कायम आपल्या विरोधकांवर खालच्या भाषेत टीका-टिप्पणी करत असतात. दरम्यान, आता आमदार नितेश राणे यांच्याविरोधात नवीन पनवेल पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Atrocity case against BJP MLA Nitesh Rane) केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने प्रतिबंध लावलेले […]
-
‘आहे का इथं कुणी माई का लाल…’ ; फडणवीसांना तोंडघशी पाडणारा मुनगंटीवारांचा व्हिडिओ व्हायरल
Sudhir Mungantiwar Viral clip : राज्यात मागील काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षांच्या वाढीव शुल्कांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत या मुद्द्यावर सरकारला चांगलेच धारेवर धरलं होतं. तलाठी परीक्षेसाठी तब्बल १ हजार रुपये शुल्क आकारण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी प्रश्न विचारले होते. त्यावर परीक्षांचे गांभीर्य रहावे म्हणून शुल्क वाढविले असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री […]









