- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
बच्चू कडू सत्तेत तरीही वंचित घटकासाठी सरकारविरोधात दंड थोपटले
अमरावती : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू (mla Bachchu Kadu) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. दुधाबाबत त्यांनी सरकारला घेरलं होतं. यानंतर त्यांनी थेट सरकारविरोधात दंड थोपटलेत. आता कडू यांनी शेतकरी, शेतमजून, वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर (Amravati Divisional Commissioner Office) मोर्चा काढण्याची घोषणा […]
-
आयआयटी ते पदवीधारकांसाठी सरकारी नोकरीची संधी, HAL मध्ये बंपर ओपनिंग्ज, लगेच करा अर्ज
Hindustan Aeronautics Limited Recruitment : आपलं शिक्षण पूर्ण करून चांगल्या पगाराची सरकारी नोकरी (Govt job) मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने काही पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांसाठी 647 पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत […]
-
आता कोणीही पुतण्या-भावाला नोकरीला लावू शकणार नाही, शाहांनी सहकारातील नेत्यांना डिवचंल
पुणे : आता सहकार क्षेत्रात कोणीही पुतण्या-भावाला नोकरीला लावू शकणार नसल्याचा अप्रत्यक्ष टोला केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी लगावला आहे. अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडमध्ये सहकार विभागाच्या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. (Amit shah said Now no one will be able to employ a […]
-
Sujay Vikhe : ‘त्या’ एमआयडीसी वादात कोणी मूळ मुद्द्यावर बोलतच नाही, मी उडी मारली तर…
MP Sujay Vikhe On Rohit Pawar : गेल्या काही दिवसांपासून कर्जत-जामखेड येथील एमआयडीसीच्या (Karjat-Jamkhed MIDC) प्रश्नावरून आमदार रोहित पवार (Rohit Pawar)चांगलेच आक्रमक झाले आहेत. एमआयडीसीच्या प्रश्नाबाबत त्यांनी विधीमंडळ परिसरात आंदोलनही केलं होतं. याच एमआयडीसीच्या मुद्द्यावरून राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात वाद पेटला. दरम्यान, आता खा. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी यावर भाष्य केलं. हा […]
-
तहलीसदार नरेशकुमार बहिरम ACB च्या जाळ्यात, 15 लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले
नाशिक : नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आणखी एक धडाकेबाज कारवाई करत मोठा मासा गळाला लावला आहे. नाशिकचे तहसीलदार नरेश कुमार बहिरम (Naresh Kumar Bahiram) यांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. (Nashik tehsildar Naresh Kumar Bahiram caught while accepting bribe of 15 lakhs) नरेश कुमार […]
-
Kishor Patil Audio Clip : ‘होय, मी शिव्या दिल्या’; आमदार किशोर पाटलांची कबुली
जळगाव : जळगावातील पाचोरा येथील शिवसेना गटाचे आमदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे निकटवर्तीय किशोर पाटील (Kishor Patil) यांनी मतदार संघातील एका पत्रकाराला फोन वरून अश्लील शिवीगाळ केली. या शिवीगाळीची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यामुळं पाटील यांची व्हिडिओ क्लिप जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान या क्लिपला आमदार किशोर […]
-
रस्त्याच्या भूमिपूजनावरूनच आजी-माजी आमदार भिडले, जुन्नरच्या आमदारांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे ( Sharad Sonwane) आणि राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांच्यात सतत काही ना काही वाद होत असतो. आताही या दोन आजी-माजी आमदारांचा वाद आता पुन्हा एकदा समोर आला. रस्त्याच्या भूमिपूजनावरून हे दोन आजी-माजी आमदार भिडले. यानंतर आजी-माजी आमदारांच्या समर्थकांनीही कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी केल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण […]
-
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुन्हा पेटणार, मुंबईत ११ सप्टेंबरपासून आंदोलन, सरकारच्या अडचणी वाढणार
नागपूर : ठाकरे सरकारच्या कार्यकाळात सर्वात मोठे आव्हान ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे ( ST employees) आंदोलन पुन्हा एकदा पेटणार आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, अशी मागणी एसटी कामगारांनी केली होती. यासाठी सुमारे सहा महिने एसटी कामगार मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) ठाण मांडून होते. विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी केलेल्या संपामुळे एसटीची आर्थिक स्थिती बिकट […]
-
Video : माझ्या बाबाचं नाव मातीत मिळवू नका, अफवा पसरवू नका; नितीन देसाईंच्या मुलीची आर्त विनवणी
Mansi Desai On Nitin Desai : प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी 2 ऑगस्ट रोजी एनडी स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूमुळे देशभर खळबळ उडाली. काल देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचं बोलल्या जातं आहे. दरम्यान, आज त्यांची मुलगी मानसी देसाई (Mansi Desai) यांनी एएनआयशी संवाद साधला. यावेळी माझ्या […]
-
आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर डोळे जागेवर ठेवणार नाही; आमदार राणेंचा इशारा
अहमदनगर – राज्यातील सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या विचारावर चालणारे आहे. आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर कुणाचे डोळे जागेवर ठेवणार नाही.. या राज्यात औरंगजेबाचे (Aurangzeb) स्टेटस कोणाला ठेवता येणार नाही. आमच्या सर्वांचा एकच बाप ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्याला आम्ही […]









