- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
‘माझी बायको… माझं वेड’, मराठमोळ्या रितेशची जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट
Genelia Deshmukh Birthday : मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे कलाविश्वातील लोकप्रिय जोडपे आहे. रितेश-जिनिलिया यांच्याकडे चित्रपटसृष्टीतील एक आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. जिनिलिया आज (दि. 5 ऑगस्ट) 36 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. जिनिलियाचे खूप चाहते आहेत आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. जिनिलियाच्या […]
-
Chandramukhi 2 : कंगनाचा हॉरर कॉमेड चंद्रमुखी 2 चा फर्स्ट लूक रिलीज, शाही अंदाजात दिसली सुंदरा
Chandramukhi 2 : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला (Kangana Ranaut) ही बोल्ड क्वीनआहे. ती नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना आपल्या विधानाप्रमांनेच तिच्या चित्रपटांसाठीही प्रसिध्द आहे. ती आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करते. कंगना सध्या तिच्या चंद्रमुखी २ (Chandramukhi 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. (Kanganas Chandramukhi 2 first look release Film release 19 september) काही काळापूर्वी या […]
-
खबरदार! तरुणींची छेड काढाल तर… दंडुका घेऊन दामिनी पथक सज्ज, टवाळखोरांची मस्ती जिरणार
अहमदनगर – गेल्या काही दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थींनी शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला. तसेच शालेय परिसरात किरकोळ वादातून मोठ्या घटना देखील घडू लागल्या आहेत. या गोष्टींना आळा बसावा यासाठी व रोडरोमिओ तसेच टवाळखोरांना वचक बसावा यासाठी आता दामिनी पथक रस्त्यावर उतरले आहे. नगर […]
-
‘भाजपमध्ये येण्यासाठी रांग पण, फडणवीसांनी नो रूम अॅव्हेलेबलचा बोर्ड लावलाय ‘
पुणे : लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha elections) भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांनी इंडिया (INDIA) नावाची आघाडी तयार केली. या आघाडीच्या २ बैठका आतापर्यंत पार पडल्या आहेत. या आघाडीची तिसरी बैठक आता मुंबईत होणार आहे. यावरून भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आम्ही एकत्र असण्याच्या भीती पोटी […]
-
10 वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी, पोस्ट खात्यात 30 हजार पदांची मेगा भरती, 29,380 रुपये प्रति महिना
Indian Department of Post recruitment : अनेकजण सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असतात, तुम्हीही सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. भारतीय टपाल विभाग (Indian Department of Posts) देशातील विविध मंडळांमध्ये ग्रामीण डाक सेवकांच्या पदांवर बंपर भरती करणार आहे. सर्व विभागांमध्ये एकूण 30,041 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीचे नोटिफिकेशन प्रसिध्द झाले असून […]
-
‘इंडिया’च्या मुंबई होणाऱ्या बैठकीच्या तारखांमध्ये बदल, आता ‘या’ तारखेला होणार बैठक
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांनी इंडिया (INDIA) नावाची आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या दोन बैठका आतापर्यंत पार पडल्या आहेत. बेंगळूरमधील बैठकीत या आघाडीचं नाव इंडिया ठेवण्यात आलं होतं. या आघाडीची तिसरी बैठक आता मुंबईत होणार आहे. ही बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे. […]
-
खुशखबर! जिल्हा परिषदांमध्ये १९ हजार पदांची भरती, कोणत्या जिल्ह्यात किती जागा? वाचा
मुंबई : गेल्या दोन-तीन वर्षापासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषद (Jilha Parishad recrutment) भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. गट क संवर्गातील तब्बल 19 हजार पदांच्या जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही भरती ग्रामविकास विभागांतर्गत केली जाणार असल्याचं ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितलं. (Mega recruitment of 19 thousand […]
-
भर सभागृहात मंत्री विखे-पाटील गाढ झोपले; गोऱ्हेंनी केली कोटी
मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. अधिवेशनादरम्यान, होणाऱ्या वादळी चर्चा, सत्ताधारी, विरोधकांमध्ये होणारी खडाजंगी हे नेहमीचेच विषय असतात. मात्र, कधीकधी काही भलत्याच कारणांसाठी विधिमंडळातील लोकप्रतिनिधी चर्चेचा विषय ठरतात. असाच काहीसा प्रकार आज विधानपरिषदेत घडला. महसूल व पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना (Radhakrishna Vikhe Patil) आज अधिवेशनाच्या सत्रात डुलकी लागली होती. (The […]
-
खाजगी व सरकारी रुग्णालयात मोफत उपचाराचा कायदा आणणार का? पटोलेंचा सरकारला थेट सवाल
Nana Patole : गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्याची मागणी होत होती. दरम्यान, काल अखेर राज्य सरकाराने यापुढे आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार उपलब्ध होणार असल्याचा निर्णय घेतला. मात्र, या घोषणेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patol) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. सरकारी रुग्णालयात मोफत उपचार करण्याची घोषणा सरकारने […]
-
‘तेव्हा शासन आपल्या दारी नाही, तर आपल्या घरी होतं; CM शिंदेंकडून ठाकरेंचा समाचार
Eknath Shinde on Uddhav Thackeray : शासन आपल्या दारी या योजनेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, विरोधकांकडून कायम या योजनेची खिल्ली उडवली जाते. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) टीका केली होती. तर दोन दिवसांपूर्वी उबाठाचे नेते भास्कर जाधव यांनीही ही योजना जुनीच आहे, तुमचे शासन […]









