कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Free treatment in Public hospitals : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (Department of Public Health) सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्याची मागणी होत होती. दरम्यान, आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या पाठपुराव्याला मोठं यश आलं आहे. आज राज्य सरकाराने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये […]
पुणे : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol यांच्यावर पार्टीकडून नव्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपविल्या असून ‘महाविजय २०२४’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे ‘पुणे लोकसभा समन्वयक’ आणि ‘हर घर तिरंगा अभियाना’ची जबाबदारीही देण्यात आली आहे. या नवीन जबाबदाऱ्यांचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी मोहोळ यांना मुंबई प्रदेश कार्यालयात सोपविले. (Muralidhar Mohol also […]
मुंबई : भारतीय शेअर बाजार (गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. आज सेन्सेक्स 542 अंकांनी घसरला. तर निफ्टी 19,400 च्या खाली आली. तथापि, मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये काही प्रमाणात खरेदी झाली, ज्यामुळे बाजाराला काही प्रमाणात आधार मिळाला. फार्मा आणि युटिलिटी क्षेत्र वगळता इतर सर्व शेअर निर्देशांक घसरले. जागतिक बाजारातील संकेतामुळं रियल्टी, बँकिंग आणि मेटल यांच्या शेअरमध्ये […]
अहमदनगर – मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना (Ward composition) मार्च महिन्यांत जाहीर करण्यात आली होती. आता प्रभाग रचनेनुसार मतदार यादी 10 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. त्यावर 10 ते 21 ऑगस्ट दरम्यान हरकती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर या 188 ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी 25 ऑगस्ट रोजी जारी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. […]
Ajit Pawar : अजित पवारांसह (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या सुमारे ४० आमदारांनी राष्ट्रवादीत बंड करून शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. त्यापूर्वी अजित पवार हे विरोधी पक्षनेते होते. मात्र, आता ते सत्तेत सहभागी झाल्यानं विरोधी पक्षनेते पद रिक्त होते. दरम्यान, या जागेवर आता मविआच्या वतीने कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांची नियुक्ती करण्यात आली. […]
Nitin Desai death : चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वात खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांच्या एनडी स्टुडिओत (ND Studio) आत्महत्या केली. ते आर्थिक विवंचनेत असल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोलल्या जात आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चाहते आणि मित्रांनी यावर शोक […]
लिव्ह-इन रिलेशनशिपच्या (Live in relationship) मुद्द्यावरून अनेकदा प्रश्न उपस्थित होत असतात. अनेकांच्या मते हा मूलभूत हक्क आहे. मात्र, आता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’बाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) एक मोठा निर्णय दिला. १८ वर्षांखालील मुले ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहू शकत नाहीत. १८ वर्षांखालील मुलांचं ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणं केवळ अनैतिकच नाही तर बेकायदेशीरही आहे, असं सांगत […]
Corona Updates : भारतात कोरोनाचा (Corona) धोका कमी झाल्यानंतर सर्वकाही सुरळती चाललं असतांना आता पुन्हा एकदा राज्यात रिएंट्री झाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात नवे २४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसते. याशिवाय, राज्यात H1N1, H2N2 चे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यात ९६ कोरोनाचे रुग्ण आढळून […]
मुंबई : वन विभागाच्यावतीने नुकतीच वन संरक्षक (Forest guard) पदांची परीक्षा घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर हा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विद्यार्थ्यांना या परीक्षेचे उत्तर सांगू, असं आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली. याशिवाय, नोकरीला लावून देण्याचं आमिष दाखवूनही फसवणूक केली जाते. दरम्यान, आता वन विभागाच्यावतीने (Forest Department) ही […]
(प्रफुल्ल साळुंखे) विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात आगामी वर्षभरात १८ हजार ५५२ पोलिसांची ( police) पद निर्माण होणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. विधानसभेत विरोधकांनी २९३ अंतर्गत उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.(Devendra Fadnavis On police department Police stations will be increased 18 thousand new police posts will […]