- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
पृथ्वीबाबा माझ्यामागे का लागले?, मुख्यमंत्री बदलाबाबत CM शिंदेंच्या कोपरखळ्या
CM Eknath Shinde : अजित पवार (Ajit Pawar) बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता पसरली होती. मागून येऊन अजित पवार गटाच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं. मात्र, शिंदे गटाच्या आमदारांचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळं अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अर्थमंत्रीपदही अजित पवारांकडे गेल्यानं शिंदे गटात आणखीचं अस्वस्थता पसरली. आता मुख्यमंत्री बदलले जाणार, […]
-
‘गांधी कभी माफी नहीं मांगते, SC चा निकाल द्वेषाविरोधातील मोठी चपराक’; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
Vijay Vadettiwar : मोदी आडनाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राहुल गांधींना (Rahul Gandhi) मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने आज राहुल यांच्यचा बाजूने निकाल देत शिक्षेला स्थगिती दिली. याच प्रकरणात त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यामुळं राहुल गांधींनी त्यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळं कॉंग्रेसमध्येही जल्लोष साजरा […]
-
पीक विम्यात अडचणीच अडचणी, केंद्राकडे पाठपुरावा करणार; धनंजय मुडेंची माहिती
मुंबई: आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शेतकर्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आणि सकारात्मक पाऊल उचलले आहे. विधिमंडळ परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या (Farmer) पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला या नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत देण्याचा नियम आहे. यात बदल करून किमान ९६ तास इतकी मुदत […]
-
हिंदू मुलींच्या संरक्षणार्थ नितेश राणे धावले, उंबरे धर्मांतर प्रकरणी उद्या राहुरीत जनआक्रोश मोर्चा…
अहमदनगर – जिल्ह्यात सध्या ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) आणि धर्मांतराची (Conversion) काही प्रकरणे समोर आली. उंबरे गावातही धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. हे प्रकरण थेट अधिवेशनात चर्चेचा मुद्दा झाला. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलचं तापलं. दरम्यान याच दोन मुद्द्यावरून उद्या (05 ऑगस्ट) रोजी जिल्ह्यातील राहुरीमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाला मोठ्या संख्यने नागरिकांनी तसेच सर्व […]
-
पनवेल महानगरपालिकेत बंपर भरती, विविध पदांच्या 377 रिक्त पदांची सरळसेवेने भरती, पगार 1,77,500 रुपये
Panvel Municipal Recruitment : पनवेल महापालिकेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पनवेल महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत गट अ ते गड ड मधील पदे सरळसेवेन भरल्या जाणार आहेत. या पदभरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीचे अधिकृत नोटीफिकेशन प्रसिध्द करण्यात आले. या भरती अतर्गत 377 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज […]
-
‘माझा जीव जाता जाता वाचला’, घातपाताच्या कटाबद्दल भाजपच्या बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
Sudhir Mungantiwar : गेल्या काही दिवसापासून अनेक राजकीय नेत्यांना धमक्या मिळाल्या आहेत. त्यानंतर एनआयए (NIA) आणि एटीएस (ATS) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापे टाकून दहशतवाद्यांना अटक केली. ISIS शी संबंधित लोकांचा शोध घेतला जात आहे. एनआयए आणि एटीएसने अटक केलेल्या आरोपींकडून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, आरएसएस आणि भाजपच्या बड्या नेत्यांना टार्गेट केलं जाणार […]
-
अनेकांनी देसाईंना ब्लॅकमेल केलं, आत्महत्येचं कनेक्शन ‘एमएमआरडीएशी’; आव्हाडांचा गौप्यस्फोट
Jitendra Awhad on Nitin Desai death : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी काल कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. देसाई यांच्या आत्महत्येने चित्रपट जगतात शोककळा पसरली आहे. आर्थिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार […]
-
नॅचरली करप्ट पार्टी म्हणता मग सत्तेत का घेतले ? सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल
Supriya Sule on BJP : भाजपकडून (BJP) आमच्यावर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा नेहमीच पुढे केला जातो. मला ते मान्य आहे. कारण मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहे. मी प्रतिभा शरद पवार यांची कन्या असल्याचा मला अभिमान आहे. पण, एनडीएत (NDA) घराणेशाहीचं मेरीट सांगणारे नेते नाहीत का? राष्ट्रवादीला (NCP) नॅचरल करप्ट पार्टी म्हणता, मग महाराष्ट्रात राष्ट्रवादीला सत्तेत […]
-
ठाण्यातील महाविद्यालयात NCC ट्रेनिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल
ठाणे : ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात (Bandodkar and Joshi Bedekar College) एनसीसीच्या (NCC) द्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. तालिबांनी पध्दतीने शिक्षा देण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी पावसाच्या पाण्यात जमिनीवर डोके ठेवून उभे असल्याचे […]
-
दहशतवाद्यांना पैसे पुरवणारा झुल्फिकार बडोदावाला 11 ऑगस्टपर्यंत ATS कोठडीत
पुणे : काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांना (Pune Police) रात्री गस्तीवर असताना मोस्ट वॉन्टेड दहशतवादी (Most Wanted Terrorist) हाती लागले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून हे दहशतवादी आता दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात आहे. दरम्यान, त्यानंतर झुल्फिकार बडोदावाला (Zulfikar Barodawala) यालाही अटक करण्यात आली असून तो दहशतवाद्यांनी पैसे पुरवत असल्याचं तपासात निष्पन्न झालं. (Zulfiqar Badodawala […]









