- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर! BEL मध्ये विविध पदांची भरती सुरू, वाचा कोणाला करता येणार अर्ज?
अनेक जण हे नोकरीच्या (Jovb शोधात आहे. मात्र, स्पर्धा इतकी वाढली की, नोकरी मिळणं अवघड झालं आहे. मात्र, आता तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. Bharat Electronics Limited (BEL) पुणे यांनी अभियांत्रिकी सहाय्यक, तंत्रज्ञ, प्रशिक्षणार्थी अधिकारी-I पदांच्या एकूण 11 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या पद भरतीसाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज बोलावले आहेत. या […]
-
PM मोदींचे 2 तास 12 मिनिटे भाषण, 98 वेळा टाळ्या, 22 वेळा हशा
PM Narendra Modi : मागील तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार ( Manipur Violence) उफाळला आहे. याच मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज उत्तर दिले. आपल्या उत्तराच्या भाषणात मोदींनी विरोधकांवर ताशेरे ओढले. यावेळी पीएम मोदींनी तब्बल 2 तास 12 मिनिटे भाषण करून […]
-
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं…
Eknath Shinde : राष्ट्रवादीत बंड करून अजित पवारांसह अनेक आमदार शिंदे-फडणवीसांसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यांना मंत्रिपदंही मिळाली आणि त्यांना खातेवाटपंही झालं. मात्र, अद्याप शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपदे मिळाली नाहीत. मंत्रीपदाची माळ कधी गळ्यात पडते, याच्या प्रतिक्षेत शिंदे गटातील आमदार आहेत. पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं बोलल्या जायचं. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. दरम्यान, […]
-
मोदींच्या भाषणात अडथळा आणला; लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी निलंबित
Adhir Ranjan Chaudhary : मणिपूरच्या मुद्द्यावरून गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ तासांहून अधिक काळ भाषण करत जोरदार प्रत्युत्तर दिलं. मोदींच्या भाषणानंतर अविश्वास ठरावावर आवाजी मतदान झाले आणि हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांचं निलंबन करण्यात आलं आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, […]
-
फडणवीस हे पपेट ऑफ आरएसएस; ठाकरे गटाची बोचरी टीका
Sushama Andhare : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) कायम आपल्या भाषणातून सत्ताधारी भाजपवर (BJP) टीका करत असतात. त्यांनी अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह (Devendra Fadnavis) भाजपच्या अनेक नेत्यांवर बोचरी टीका केली होती. आजही त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य केलं. देवेद्र फडणवीस हे पपेट ऑफ RSS असल्याची टीका त्यांनी केली. (Sushama Andhare On Devendra Fadnavis […]
-
देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून नापास; कॉंग्रेसची सडेतोड टीका
Atul Londhe On Devendra Fadnavis : बंदुकीच्या धाकावर एका व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोरेगाव येथील वनराई पोलीस ठाण्यात राज सुर्वे याच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुर्वे यांच्यासह 12 जणांनी व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून मारहाण केल्याचा आरोप […]
-
शरद पवारांची आठवण काढत मोदींनी उडवली अधीर रंजन चौधरींची खिल्ली
PM Narendra Modi on Adhir Ranjan Chaudhary : मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यावर मागील ३ दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या तीन दिवसांत विरोधकांनी सरकारवर चांगल्याच फैरी झाडल्या. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं. विशेष बाब म्हणजे, पंतप्रधान मोदींनी यावेळी […]
-
श्रीराम ग्रुपच्या आर त्यागराजन यांनी केलं 6 हजार 210 कोटींचं दान, स्वत:साठी ठेवलं फक्त एक छोट घर
R Thyagarajan : संपत्तीवरून अनेकदा भावा-भावात, कुटूंबात वाद होत असतात. काही वेळा तर संपत्तीवरून झालेले वाद जीवावरही बेततात. मात्र, जगात असे काही लोक आहेत जे आपली सर्व संपत्ती आपल्या कर्मचाऱ्यांना वाटून देतात आणि आरामात घरी बसतात. असचं एक नाव आहे आर त्यागराजन. श्रीराम ग्रुपचे संस्थापक असलेले आर त्यागराजन ( R.Thyagarajan) यांनी त्यांचे छोटे घर आणि […]
-
Video : मोदी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? अमोल कोल्हेंचा परखड सवाल
Amol Kolhe on PM Modi : मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यावर मागील ३ दिवसांपासून चर्चा सुरू आहे. विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. आज राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांनी अविश्वास ठरावावर बोलताना भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार शेतकरी विरोधी असून सरकारचं डोक ठिकाणावर आहे का, […]
-
सॅनिटरी पॅडवरून हत्येचा उलगडा!, पतीने रचलेल्या कटात भाच्याचीही साथ
अहमदनगर : गुन्हेगार कितीही अट्टल असला तरीही त्याची एखादी चूक त्याला गजाआड करण्यास पुरेशी असते. असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यातील अकोलेमध्ये घडला. एका अज्ञात महिलेचा कातळापूर (ता. अकोले) शिवारात मृतदेह आढळून आला होता. मात्र तिच्या पर्समध्ये सापडलेले सॅनिटरी पॅडवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी आरोपींचा शोध लावला. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे सदर गुन्हा हा मयत […]









