कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Kishori Pednekar : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी (Covid Center Scams) आग्रीपाडा पोलिस स्टेशनमध्ये विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना समन्स बजावले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने पेडणेकरांना सोमवारी हजर राहण्यास सांगितले आहे. ( Kishori Pednekar has been summoned […]
OMG 2 film : अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) बहुचर्चित ‘OMG 2’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. काल (11 ऑगस्ट) रोजी हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची बरीच चर्चा सुरू आहे. एकीकडे हा अक्षय कुमारचा सर्वात मोठा चित्रपट असल्याचं सांगितल्या जातं. तर दुसरीकडे चित्रपटातील काही दृश्यांवरून वाद सुरू आहे. या सिनेमातील […]
Eiffel Tower : फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील जगप्रसिद्ध ‘आयफेल टॉवर’ला ( Eiffel Tower) बॉम्बने उडवण्याची (Bomb Threat) धमकी मिळाल्याचं वृत्त समोर येत आहे. या धमकीमुळं पर्यटकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी पर्यटकांना येथून बाहेर जाण्यास सांगितले असून संपूर्ण टॉपर रिकामा करण्यात आला आहे. (The threat of blowing up the world famous Eiffel Tower […]
Street furniture scam : मुंबईकरांना बगीचा, फुटपाथसह अन्य ठिकाणी बसण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी महानगरपालिकेतर्फे स्ट्रीट फर्निचर (Street furniture) बाके बसवण्याच्या कामे सुरू केली होती. यासाठी एकूण 263 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) या प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरोप करून रान उठवलं आहे. हे प्रकरण लावून धरत त्यांनी भाजप सरकारवर टीकेच झोड […]
Maharashtra Police : कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या आणि कायमस्वरूपी जखमी झालेल्या पोलीस अधिकारी (Martyred police officers) आणि कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला आता पुनर्विवाह केल्यानंतरही आर्थिक लाभ मिळणार आहे. पुनर्विवाह झालेल्या शहिदांच्या पत्नींचे वेतन (Salary of Martyrs Wives) सरकारने मध्यंतरी बंद केले होते. विधवांच्या पुनर्विवाहामुळे शहिदांच्या कुटुंबीयांची आर्थिक कोंडी होत होती. त्यामुळं आता हे वेतन पोलीस विधवांच्या […]
Rohit Pawar Sujay Vikhe Banner : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe Patil) यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. नंतर अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील या पुढल्या पिढीतही कधी सूर जुळला नाही. मात्र, […]
नवी दिल्ली: फेक न्यूजबाबत (Fake news) सरकार अत्यंत सतर्क झालं आहे. सोशल मीडियावर होत असलेल्या हालचालींवर सरकार बारीक लक्ष ठेऊन असतं. खोटी माहिती, फेक न्य़ूज पसरवल्यानं सरकारने यूट्यूब चॅनल्सवर बंदी घातल्याच्या बातम्या आपण वाचतो. आता तर सरकार फेक न्यूजविरोधात आणखी कठोर पावले उचलत आहे. केंद्र सरकारने (Central Govt) नुकतचं एक विधेयक मांडलं. त्यातील तरतुदींनुसार फेक […]
Sanjay Shirsat on CM Eknath Shinde : दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांनी सर्व प्रशासकीय बैठका, दौरे रद्द करून दोन दिवसांची सुट्टी घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खूप खराब आहे. त्यामुळे 15 ऑगस्टनंतर आम्ही त्यांना बळजबरीने रुग्णालयात […]
Trimbakeshwar VIP Darshan : अधिक मासानिमित्त त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar) महादेवाच्या दर्शनासाठी रोजच भाविकांची गर्दी होत आहे. त्यातच व्हीआयपी दर्शनामुळे (VIP Darshan) सर्वसामान्य भाविकांना तासनतास दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागले. भाविकांची ही अडचण लक्षात घेऊन त्र्यंबक देवस्थान ट्रस्टने त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन आजपासून 15 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयातून केंद्रीय आणि राज्य स्तरावरील राजशिष्टाचार […]
Kalyan Dombivli Municipal Corporation job : आजचे युग हे प्रचंड स्पर्धात्मक युग आहे. या स्पर्धेच्या काळात नोकरी मिळवणे हे अत्यंत अवघड काम झाले आहे. तुम्हीही बेरोजगार असाल आणि नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत आता नोकरीच्या संधी उपलब्ध झाली. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कल्याणमधील रुक्मिणीबाई हॉस्पिटल आणि डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर […]