- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
अभिनेत्री झरीन खान रुग्णालयात दाखल, ‘या’ आजाराची लागण झाल्यानं चाहते चिंतेत
बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानच्या (Zareen Khan) आजारी असल्याचे वृत्त समोर आलं आहे. झरीनला डेंग्यूची लागण झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झरीनने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरीचा एक फोटो शेअर करून चाहत्यांना याबाबत माहिती दिली. झरीनला डेंग्यूची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ते झरीनसाठी लवकरात लवकर बरं होण्याची प्रार्थना करत […]
-
टुणकन उडी मारणारा आमचा पक्ष नाही; अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला
Amol Mitkari Critisize Raj Thackeray : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी उद्योगपती चोरडिया यांच्या निवासस्थानी भेट झाली. या भेटीत त्यांच्यात अर्धा तास खलबतं झाली. त्यावरून चर्चांना उधाण आलं. काल कोल्हापुरात बोलताना अजित पवारांनी चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडलेल्या आणि धडकेल्या गाडीत मी नव्हतो, असं सांगितलं. त्यावर आज […]
-
‘इंडिया’त वादाची ठिगणी! केजरीवालांना CM होऊ देणार नाही; कॉंग्रेस नेत्यांनी ठणकावून सांगितलं…
दिल्ली : पुढीलवर्षी लोकसभा निवडणुकीत (Loksabha) सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (BJP) नेतृत्वाखालील एनडीएला कडवी झुंज देण्यासाठी तब्बल 26 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या विरोधी पक्षांनी त्यांच्या युतीला I.N.D.I.A. असे नाव दिले. आगामी निवडणुकीत भाजपचा (BJP) पराभव करण्याचा दावा इंडिया आघाडीचे नेते करत आहेत. मात्र, दिल्लीत आघाडीच्या बुरूजाला तडा जाऊ लागल्याचं चित्र आहे. नुकतीच दिल्लीत […]
-
भारताविरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांना शिवेसेनेच्या युवा नेत्याने भर कोर्टात चोपले
अहमदनगर : स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर (Bhuikot Fort) भारतविरोधी घोषणा देणाऱ्या तरुणांना शिवसेनेच्या शिंदे गटाच्या युवा पदाधिकाऱ्याने कोर्टात चोप दिला. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली. अचानक घडलेल्या या घटनेने न्यायालयात एकच गोंधळ उडाला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेच्या शिंदे गटाचे युवा संघटक अमोल हुंबे (Amol Humbe) याला भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमोल […]
-
माणसं मेली तरी सत्तेला चिकटून बसण्याची भाजपची प्रवृत्ती, पटोलेंचा घणाघात
मुंबई : 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या (INDIA) बैठकीसंदर्भात आज काँग्रेस कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी मुंबईत होणाऱ्या बैठकीत आढावा घेण्यात आला. या महत्त्वाच्या बैठकीतून देशात एक संदेश गेला पाहिजे, त्याच्या तयारीवर चर्चा झाली. मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’ […]
-
‘नवीन मित्र आल्यानं ताकत वाढते’; अजितदादा-शरद पवारांच्या भेटीवर नीलम गोऱ्हेंचं सूचक विधान
पुणे : पुण्यात दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. भाजपने शरद पवारांना केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर दिल्याचा दावा कॉंग्रेस नेते पृथ्वीराज यांनी केला. तर विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार हे शरद पवारांनी सोबत घेऊ शकले, तरच त्यांनी मुख्यमंत्रीपद […]
-
‘आमची डिग्री एकच, जेल रिटर्न’; मलिकांच्या भेटीनंतर भुजबळांची मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal met Nawab Malik : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना दोन महिन्यांसाठी वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला. दीड वर्षानंतर ते 14 ऑगस्ट रोजी आपल्या घरी परतले. राष्ट्रवादीत फूट पडल्याने मलिक कोणत्या गटात सामील होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काल अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल […]
-
‘शिंदेंचे आमदार संपर्कात’ म्हणणाऱ्यांना सामंतांनी खरं सांगितलं, म्हणाले, ठाकरेंचेच…
Uday Samant : अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) पद धोक्यात आलं. शिवाय शिंदे गटातील मंत्रिपदावरून नाराज असलेले आमदारही उद्धव ठाकरेंकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे. एकमेकांवर आगपाखड करणारे हे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता सुब्रमण्यम स्वामी यांनीही व्यक्त केली होती. दरम्यान, शिंदेंच्या नेतृत्वाखालील सेनेच्या (Shivsena) १२ आमदारांनी उद्धव ठाकरेंची […]
-
शरद पवारांना भाजपची ऑफर खरी की खोटी? रोहित पवारांनी सत्य सांगितलं….
Rohit Pawar : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारतीय जनता पक्षाने शरद पवार यांना केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर दिली होती, असं विधान चव्हाण यांनी केलं आहे. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी भाष्य केलं. […]
-
BMC मध्ये कनिष्ठ लघुलेखक पदांच्या 226 जागांची भरती, पगार 81 हजार रुपये
Mumbai Municipal Corporation Recruitment : प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. मात्र, आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे फार कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. तुम्हीही सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकतीच मुंबई महापालिकेने काही […]









