- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
शरद पवारांबद्दल संभ्रम राहिल्यास फटका बसेल, मविआच्या बड्या नेत्याचं विधान
sanjay raut : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांची काल एक गुप्त बैठक झाली. एका उद्योगपतीच्या घरी ही बैठक झाली. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील ही दुसरी भेट होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली.या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं असून अनेक तर्कवितर्क लावले […]
-
‘आम्ही कधीही सहन करणार नाही’; काका-पुतण्यांना पटोलेंचा पटोलेंचा सूचक इशारा
Nana Patole : पुण्यात काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गुप्त बैठक झाली. उद्योजक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर ही भेट झाली. काका-पुतण्याच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचा उरलेला गटही सत्तेत सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान, आता या भेटीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) […]
-
Mahesh Elkunchwar : ‘वर्षातून एकदाच साहित्य संमेलनावर २-३ कोटी खर्च करणं चुकीचं, त्यापेक्षा….’
Mahesh Elkunchwar : दरवर्षी होणारी मराठी साहित्य संमेलनं ही मराठी माणसांसाठी एक विचारांची पर्वणीच असते. मात्र, आता ज्येष्ठ लेखक आणि नाटककार महेश एलकुंचवार यांनी वर्षातून एकदाच साहित्य समेलनांवर दोन-तीन कोटी रुपये खर्च करणं चुकीचं असल्याचं वक्तव्य केलं. (Mahesh Elkunchwar On marathi sahitya sammelan they said It is wrong to spend two three crore rupees on […]
-
CM Eknath Shinde : ‘ठाण्यातील 18 रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी समिती स्थापन, दोषींवर कारवाई करणार’
Thane Hospital News : ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 24 तासात 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ह्या घटनेनं एकच खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावल्याने राजकीय पटलावरही पडसाद उमटले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या घटनेप्रकरणी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी या […]
-
Thane Hospital News : ‘शासन आपल्या दारी म्हणून गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दारातच आरोग्य सुविधांचा अभाव’
Thane Hospital : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या 24 तासात 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून घटनेमुळं रुग्णालय प्रशासनाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला. या घटनेनं पालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे अक्षरश: धिंडवडे निघाले असून यावरूनच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री […]
-
शिंदे गटातील पंधरा आमदार नाराज, ठाकरे गटात जायला उत्सुक; रोहित पवारांचा दावा
Rohit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह अनेक आमदारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून शिंदे-फडणवीस सत्तेत सहभागी झाले. त्यांना मंत्रीपदंही मिळाली अन् खातेवाटपही झाले. मात्र, शिंदे गटाच्या आमदारांना अद्याप मंत्रिपदे मिळालेले नाही. पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळं शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचं बोलल्या जातं. दरम्यान, आता […]
-
अमेरिकेतील हवाईच्या जंगलात अग्नितांडव! मृतांचा आकडा 89 वर, शोध मोहिम सुरू
Hawaii wildfire : अमेरिकेमधील हवाई येथील माऊईच्या जंगलात लागलेल्या आगीत (Maui Forest) आतापर्यंत एकूण 89 जणांचा मृत्यू झाला आहे. कालपर्यंत ही संख्या 67 इतकी होती. यात आता वाढ झाली. तसेच मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे. सुमारे 2100 एकरांवरील झाडे आणि 2200 हून अधिक घरे आणि गाड्या यात जळाल्या आहेत. गेल्या 100 वर्षांतील ही सर्वात मोठी […]
-
Thane Hopsital News : ‘घटनेच्या मुळाशी जाणार, जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार’; आरोग्यमंत्र्यांची घोषणा
Kalwa Hospital : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) गुरूवारी दिवसभरात उपचाराअभावी सहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेला २ दिवस होत नाहीत, तोच गेल्या १२ तासात रुग्णालयात आणखी १७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. यामुळे रुग्णालय प्रशासन पुन्हा टीकेचे धनी ठरलं आहे. मुख्यमंत्र्याच्या ठाणे जिल्ह्यात […]
-
NAAC मूल्यांकनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, राज्यातील 1 हजार 957 उच्च शिक्षण संस्थाचे पूर्ण
पुणे : राज्यातील प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेने नॅक मूल्यांकन करावे, यासाठी उच्च शिक्षण विभाग सातत्याने पाठपुरावा करत आहे. अधिकाधिक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमार्फत मूल्यांकन करण्यात येत आहे. त्यामुळे नॅक मूल्यांकनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रेडिटेशन कौन्सिल (NAAC) च्या आकडेवारीनुसार, राज्यातील 35 विद्यापीठे आणि 1,922 महाविद्यालये, अशा एकूण 1,957 उच्च शिक्षण संस्थांनी NACC मूल्यांकन […]
-
कोरोनाचे पुन्हा थैमान! एरिस व्हेरिएंटने वाढवली चिंता, 28 दिवसांत 80 टक्के केसेस वाढल्या
Corona Eris Variant : गेल्या अडीच वर्षांपूर्वी संपूर्ण जगात कोरोना विषाणूने (Corona virus) थैमान घातले होते. जगभरात कोरोनाचा कहर संपुष्टात आला असला तरी गेल्या काही दिवसांपासून जगातील विविध देशांमध्ये त्याचे नवे रूप समोर आले. त्यामुळं पुन्हा एकदा कोरोना व्हायरस चिंतेचा विषय बनला आहे. कोविड 19 चा नवीन एरिस व्हेरिएंटने (Eris Variant) वेगाने पसरत आहे. महत्त्वाची […]









