कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
अजित पवारांसह (Ajit Pawar) अनेक आमदारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून शिंदे-फडणवीससोबत सत्तेत सहभागी झाले. त्यांना मंत्रीपदंही मिळाली. मात्र, शिंदे गटाच्या आमदारांना अद्याप मंत्रिपदं मिळाली नाही. अजित पवार सत्तेत आल्यानं शिंदे गट अस्वस्थ आहे. मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. शिंदे-पवारांत कोल्डावार सुर आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले. मात्र, अजित […]
Ghulam Nabi Azad : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (DPAP) चे संस्थापक गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिंदू धर्म इस्लामपेक्षा जुना आहे आणि आजचे सर्व मुस्लिम पूर्वी हिंदूच होते, असं ते या व्हिडिओत म्हणतांना दिसत आहेत. आझाद यांचा हा व्हिडिओ जम्मू-काश्मीरच्या डोडा […]
दहशतवाद्याची पत्नी मानवाधिकार मंत्री बनल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? नक्कीच नाही. पण आता आपल्या शेजारी देश पाकिस्तानमध्ये असं झालं आहे. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकड (Anwar-ul-Haq Kakad) यांनी यासिन मलिकची पत्नी मुशाल हुसैन मलिक (Mushal Hussain Malik) हिला राज्यमंत्रिपद दिले आहे. डॉनच्या वृत्तानुसार, पंतप्रधानांनी मुशाल मलिकचा 18 सदस्यीय मंत्रिमंडळात पंतप्रधानांचा मानवाधिकार विषयक सल्लागार म्हणून […]
Vidhan Sabha candidates announced : मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) तयारी सुरू केली आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक घेऊन भाजपने गुरुवारी मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगडमधील (Chhattisgarh) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत मध्य प्रदेशातील 39 आणि छत्तीसगडमधील 21 उमेदवारांची घोषणा […]
ठाणे कृषी विभागाने (Thane Agriculture Department) कृषी सेवक (Krushi sevak) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. कृषी विभागाने या भरतीसाठी पात्र उमेदवारांना https://krushi.maharashtra.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ठाणे कृषी विभाग भरती मंडळ, ठाणे यांच्या ऑगस्ट 2023 च्या जाहिरातीनुसार, ही भरती एकूण 255 पदांसाठी असेल. या भरतीचे अधिकृत […]
Mukul Wasnik : आगामी पाच राज्याच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली. त्यानंतर आता कॉंग्रेसकडूनही भाजपचा पराभव करण्यासाठी पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले जात आहेत. नुकतीच काँग्रेसने गुजरातचे प्रभारी सरचिटणीस म्हणून मुकुल वासनिक (Mukul Wasnik) आणि मध्य प्रदेशचे प्रभारी सरचिटणीस म्हणून रणदीप सिंग सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांची नियुक्ती केली आहे. […]
Sharad Pawar on PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी पुन्हा येईन, पुन्हा येईन असं सांगिलतं. पण, महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते, ते पण असंच म्हणत होते. मला मोदींना सांगायचं की, पुन्हा येण्यापूर्वी एकदा देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन घ्या, अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली. राष्ट्रवादीतील बंडाळी नंतर […]
बीड : मागील महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 आमदारांनी बंड करत मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीतील या सगळ्या घडामोडीनंतर आता शरद पवारांनी दौरे करायला सुरूवात केली. बीड शहरात शरद पवार यांच्या सभेआधीच बॅनर लावण्यात आले. या बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार यांचे फोटो लावून शरद पवारांना ‘कामाच्या माणसाला आशिर्वाद […]
Sandeep Kshirsagar : राष्ट्रवादीत (NCP) फुट पडल्यानंतर अनेक मातब्बर आमदार अजित पवार गटात गेले. त्यात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. दरम्यान, आज शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची खिल्ली उडवत त्यांच्यावर जोरदार टीका केली. आता हे लोक जेव्हा लोकांमध्ये मत मागायला जातील, तेव्हा लोक त्यांची […]
ताश्कंद : उझबेकिस्तानमध्ये भारतीय कफ सिरपमुळे (Indian cough syrup) ६५ मुलांचा मृत्यू झाला. त्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय कफ सिरप वितरकांनी अनिवार्य चाचण्यांपासून सवलत मिळावी, यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना सुमारे $33,000 (सुमारे 2.8 दशलक्ष) रुपये लाच दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. उझबेकिस्तानमधील (Uzbekistan) सरकारी वकिलांनी हा धक्कादायक आरोप केला आहे. मध्य […]