- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या छापेमारीत ईडीच्या हाती मोठं घबाड; 24 कोटीचे दागिने, 1 कोटींची रोकड जप्त
जळगाव : जळगाव शहरातील प्रसिध्द राजमल लखीचंद ज्वेलर्सचे (Rajmal Lakhichand Jewellers) मालक ईश्वरलाल जैन (Ishwar Lal Jain) यांच्यावर काल ईडीने (ED) छापा टाकला. तब्बल चाळीस तासाहून अधिक काळ ही छापेमारी चालली. ईडीने या छापेमारीत 24 कोटी 7 लाख रुपयांचे दागिने आणि 1 कोटी 11 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. याशिवाय, ईडीने जैन यांच्या 50 […]
-
‘भुजबळांचे विधान मूर्खपणाचं, त्यांनी स्वत:चं नाव शिवाजी ठेवाव’; हिंदू महासंघ आक्रमक
Anand Dave onChhagan Bhujbal : आज नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर जोरदार टीका केली. ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजात त्यांच्या मुलांना शिवाजी आणि संभाजी ही नावं ठेवली जात नाहीत, असं विधान करून त्यांनी भिडेंचा समाचार […]
-
भाजपचा आजवरचा यूएसपी निव्वळ कंपार्टमेंट अॅण्ड हेट पॉलिटिक्स; सुषमा अंधारेंचं टीकास्त्र
Sushma Andhare on BJP : दंगल भडकावल्याशिवाय भाजप (BJP) सत्तेत येऊ शकत नाही. आता सत्ता मिळणार नाही हे लक्षात आल्यानं भापप २०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी आणखी एक गोध्रा हत्याकांड घडवण्याच्या तयारीत आहे. जानेवारीत अयोध्येत रामचंद्राच्या मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमालात लाखो कारसेवक, रामभक्त सहभागी होणार आहेत. या कारसेवकांच्या करवी ते दंगल घडवून आणतील. […]
-
‘सत्तेत येण्यासाठी भाजप दुसरे गोध्रा कांड घडवण्याच्या तयारीत’; वडेट्टीवारांचा धक्कादायक आरोप
Vijay Vadettiwar : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी धक्कादायक विधान केले आहे. देशात पुन्हा सत्ता मिळणार नाही हे लक्षात घेऊन केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार २०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी आणखी एक गोध्रा हत्याकांड घडवण्याच्या तयारीत आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर दंगली करून परतणाऱ्या कारसेवकांची हत्या करून भाजप पुन्हा सत्तेत येण्याची […]
-
आदित्य ठाकरेंसोबत झालेल्या गुप्त भेटीच्या चर्चांवर दादा भुसेंकडून खुलासा…
नाशिक : शिंदे गटाचे आमदार आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यात गुप्त भेट झाल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. नाशिकमध्ये ही भेट झाल्याची चर्चा आहे. यामुळं भेटीच्या वृत्तामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. या दोन्ही नेत्यांनी गुप्त बैठकीचे वृत्त फेटाळून लावले आहे. मात्र, या भेटीबाबत वेगवेगळे तर्कवितर्क […]
-
शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये इलेक्ट्रो टेक्लिकल पदांसाठी भरती सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
Shipping Corporation of India Limited Recruitment : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे इलेक्ट्रो टेक्निकल (इलेक्ट्रिकल) ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 30 जागा भरण्यात येणार आहेत. या पद भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात (ई-मेल पध्दतीने). भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे […]
-
गोविंदांसाठी गुड न्यूज! राज्य सरकारकडून 50 हजार गोविंदांना 10 लाखांचे विमाकवच
मुंबई : थरांचे विक्रम करण्यासाठी गोविंदांचे पथकं कसून सराव करत आहेत. दहीहंडी (Dahihandi) उत्सवादरम्यान थरावर थर करतांना अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुलं दहीहंडी समन्वय समितीने गोविंदाच्या विम्याबाबत राज्य सरकारकडे मागणी केली होती. समन्वय समितीच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर राज्य सरकारने राज्यातील दहीहंडी उत्सव आणि प्रो गोविंदा लीग दरम्यान गोविंदांना (Govinda) विमा संरक्षण (Insurance) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय […]
-
ब्राह्मणांमध्ये शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाही; भुजबळांनी टाकली ठिणगी
Chhagan Bhujbal on Sambhaji Bhide : शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करत असतात. काही दिवसांपूर्वीचं त्यांनी महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांच्याबाबत बेताल वक्तव्य केलं होतं. महापुरुष, ऐतिहासिक घटना, तिरंगा ध्वज, राष्ट्रगीत याबाबत कायम वादग्रस्त विधानं करणाऱ्या भिडेंवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जोरदार टीका केली आहे. ब्राह्मण […]
-
‘मविआ’कडून शाहू महाराज लोकसभा लढणार? आमदार सतेज पाटलांनी स्पष्टचं सांगितलं….
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसधील (NCP) अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांनी पक्ष उभारणीसाठी जोरदार कंबर कसली. 25 आणि 26 ऑगस्ट रोजी ते कोल्हापुर दौऱ्यावर आहेत. त्यांची जाहीर सभा कोल्हापुरात होत आहे. या कोल्हापूरातील संभेचं अध्यक्षपद श्रीमंत शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) स्वीकारले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शाहू महाराजांना संधी मिळणार […]
-
‘मी सैतान आहे…’; इंग्लंडमध्ये 33 वर्षीय नर्सने केली 7 नवजात बालकांची क्रुरपणे हत्या
Lucy Letby : इंग्लंडमध्ये सात नवजात बालकांची निर्घृणपणे हत्या (Infanticide) केल्याप्रकरणी एका नर्सला अटक करण्यात आली आहे. तिने आणखी सहा निष्पाप बाळांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा समोर आलं. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, लुसी लेटबी (Lucy Letby) असं या नर्सच नाव आहे. पोलिसांनी तिच्या घरी तपास केला असता मी सैतान आहे, असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढऴून […]









