- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
IND vs IRE : संजू, रिंकूचे वादळ, आयर्लंडच्या गोलंदाजांना धू-धू धुतले
IND vs IRE : टीम इंडिया (IND) विरुध्द आयर्लंडचा मालिकेचा दुसरा सामना सुरू आहे. या दुसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत आयर्लंडसमोर विजयासाठी 186 धावांचे आव्हान ठेवले आहे. सलामवीर आणि उपकप्तान ऋतुरारज गायकवाड याने 58 धावांची खेळी खेळली. संजू सॅमसनने 26 चेंडूत 40 धावा केल्या. संजू आणि ऋतु यांच्यातील 71 धावांच्या भागीदारीनंतर रिंकू सिंगने आपल्या […]
-
शिक्षक बँकेची सभा बनली आखाडा; गुरुजी थेट एकमेकांच्या अंगावरच धावले
अहमदनगर : विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन देत त्यांचे आयुष्य घडविणारे गुरुजी आपण आजवर पहिले असतील. मात्र हेच गुरुजी जेव्हा एकत्र जमा होतात तेव्हा त्यांचा गोंधळ हा अक्षरशः लाजिरवणारा ठरतो. असाच प्रकार दरवर्षी शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाहायला मिळतो. शिक्षकांनी आजवरची परंपरा कायम राखत यंदाच्या वर्षी देखील जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या (District Primary Teachers Cooperative Bank) […]
-
उत्तरकाशीत भाविकांवर काळाचा घाला! बस दरीत कोसळल्यानं 8 ठार, 27 जखमी
Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडच्या उत्तराकाशीमध्ये भीषण अपघाताची एक दुर्घटना घडली आहे. गंगोत्री धामहून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. 35 भाविकांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात 7 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर 28 जण जखमी झाले असून त्यांना रेस्क्यू करण्यात आले आहे. उत्तरकाशी गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. बसमध्ये गुजरातचे […]
-
Air India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, विविध पदांची बंपर ओपनिंग्ज, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
Air India Engineering Services Limited Recruitment : एअर इंडियामध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. Air India Engineering Services Limited (AIESL) ने 57 विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये एअरक्राफ्ट टेक्निशियन पदाच्या विविध जागांसाठी भरती केली जाणार आहे. त्यात एअरक्राप्ट टेक्निशियन (देखभाल/इंजिन शॉप), विमान तंत्रज्ञ (देखभाल), तंत्रज्ञ (वेल्डर), तंत्रज्ञ (मशीनिस्ट) च्या रिक्त जागा […]
-
यंत्रणांचा गैरवापर टाळायचा असेल तर सरकारला सोशल मीडियातून ठोका; पवारांचा सल्ला
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी शरद पवार यांनी राज्यात आणि देशात सुरू असलेल्या परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. हा भारतीय जनता पक्षाकडून (BJP) व्यवस्थेचा होणारा गैरवापर टाळायचा असेल तर सोशल मीडिया हाच पर्याय असल्याचं सांगितलं. सोशल […]
-
CWC मधून बाळासाहेब थोरातांना डच्चू; ‘या’ एका कारणामुळं पत्ता कट?
CWC : यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) काँग्रेसने (Congress) आपली नवी टीम तयार केली आहे. नव्या काँग्रेस कार्यकारिणीची म्हणजेच काँग्रेस वर्किंग कमिटीची यादी जाहीर करण्यात आली. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या वर्किंग कमिटीची आज घोषणा केली. या कमिटीत महाराष्ट्रातील आठ नेत्याचा समावेश करण्यात आला. मात्र आधीच्या […]
-
मनोहर जोशी हा ब्राम्हण मुख्यमंत्री नको म्हणून राणेंनी घेतल्या 45 आमदारांच्या सह्या; भास्कर जाधवांचा दावा
Bhaskar Jadhav on Narayan Rane : शिवसेनेचे माजी मंत्री रवींद्र माने (Ravindra Mane) यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उबाठाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबद्दल दोन मोठे किस्से सांगितले. नारायण राणे यांनी मनोहर जोशी हा ब्राह्मण मुख्यमंत्री नको, मुख्यमंत्री बदला, यासाठी […]
-
लॉजमध्ये वेश्याव्यवसाय : वसंत मोरे विरोधात उतरले
पुणे : मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे (Vasant More) नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा ते रस्त्यावर उतरून अन्याय आणि अत्याचाराविरोधात आंदोलनं करतात. आताही ते अनधिकृत वेश्या व्यवसायाविरोधात (Prostitute) रस्त्यावर उतरले आहेत. कात्रज ते आंबेगाव रस्ता परिसरात काही लॉजवर अनधिकृतपणे वेश्या व्यवसाय चालवला जातो. याचा त्रास स्थानिकांना होत असल्यानं हा वेश्या व्यवसाय बंद झाला पाहिजे त्यासाठी लॉजमालकांना […]
-
केंद्र सरकार निर्लज्जच, त्याहून अधिक निर्लज्ज राज्य सरकार; कांदा प्रश्नावरून रोहित पवार आक्रमक
अहमदनगर : कांद्याच्या (Onion) किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात शुल्क (Export charges) लावले आहे. हे निर्यात शुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू असेल. यावरून आता विरोधकांकडून सरकारवर टीका केली जाते. सरकारच्या या निर्णयावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जोरदार टीका केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये मिळण्याची अपेक्षा असतांना केंद्र […]
-
टीका करत नाही, पण घाबरतही नाही; उद्धव ठाकरेंबद्दल नीलम गोऱ्हे रोखठोकच बोलल्या
Neelam Gorhe On uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आणि शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं अनेक तर्क-वितर्क लावले गेले. दरम्यान, उबाठाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोडून […]









