- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
Chandrayan 3 : ‘आम्ही या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहतोय’, यशस्वी लॅंडिंगनंतर के सिवान यांची यांची प्रतिक्रिया
Chandrayan 3 : भारताने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाली असून इस्रोने पाठवलेले हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे. विक्रम लँडरने संध्याकाळी 6:05 वाजता चंद्रावर चांद्रयानचे यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. इस्रोने १४ जुलै रोजी हे यान अवकाशात पाठवलं होतं. हे अंतराळयान श्रीहरिकोटा येथून चंद्राच्या दिशेने झेपावलं आणि ४१ दिवसांच्या प्रवासानंतर […]
-
Chandrayaan 3 चे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Chandrayaan 3 : भारताचे महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ (Chandrayaan 3)चे लँडर आज चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले. चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर देशभरात मोठा जल्लोष सुरू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. आज भारत महासत्तेकडे वाटचाल करत आहे, त्यामुळं चंद्रयानानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे. या माहिमेमुळं भारताचे अवकाश […]
-
‘पवारांनी शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही, आता व्यापाऱ्यांसाठी गळे काढताहेत; अनिल बोडेंची टीका
Anil Bonde on Sharad Pawar : कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीवर चाळीस टक्के कर लावला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. या निर्यात शुल्कावरून विरोधकांनी सरकारला चांगलचं धारेवर धरलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनीही निर्यात शुल्कावरून सरकारवर टीका केली होती. केंद्र सरकारचा हा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही, असं ते […]
-
‘रश्मी शुक्ला आश्रयास आल्या म्हणून…’; क्लोजर रिपोर्टवरून खडसेंची भाजपवर टीका
Eknath Khadse : फोन टॅपिंग (Phone tapping) प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने स्वीकारला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता. मात्र आता न्यायालयाने सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. त्यामुळं या प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी […]
-
VIDEO : PM मोदींची ब्रिक्स स्टेजवरील ‘ही’ कृती अभिमानास्पद; अनेकांकडून कौतुक, नेमकं घडलं तरी काय?
PM Modi Video : ब्रिक्स परिषदेत (BRICS Conference) सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स परिषदेदरम्यानचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओतील मोदींच्या कृतींमुळं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जोहान्सबर्गमध्ये […]
-
नाफेडच्या २४१० रुपये भावातून कांद्याचा उत्पादन खर्च तरी निघतो का?, नाना पटोलेंचा संतप्त सवाल
मुंबई : केंद्र सरकारनं कांद्याचे दर (Onion rates) आटोक्यात आणण्यासाठी निर्यातीवर तब्बल चाळीस टक्के कर लादला आहे. यामुळं कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. या निर्यात शुल्कावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. नाफेडच्या २४१० रुपये भावातून कांद्याचा उत्पादन खर्च तरी निघतो का? असा […]
-
Tuljapur accident : भाविकांवर काळाचा घाला! ट्रक आणि कारची जबर धडक, 4 ठार, सहा जखमी
सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर (Solapur-Pune Highway) मोहोळजवळ मालवाहू ट्रक आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत चार जण ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटेच्या समारास घडली आहे. कारमधील सर्व जण देवदर्शनासाठी तुळजापूरला (Tuljapur accident) जात असताना हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृत व जखमी […]
-
दहावी आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, नेव्हीत ‘या’ पदांसाठी बंपर भरती
Indian Navy Recruitment 2023: अनेकांना नेव्हीत म्हणजे भारतीय नौदलात नोकरी करायची असते. अनेक जण या भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता 10वी उत्तीर्ण आणि ITI केलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदलात नोकरीची संधी चालून आली आहे. भारतीय नौदल मुख्यालय अंदमान आणि निकोबार कमांड अंतर्गत ट्रेडसमन मेट या पदासाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज […]
-
माणसाने लायकी पाहून बोलावं; पंतप्रधानपदाच्या ऑफरवरून शिरसाटांचं राऊतांवर टीकास्त्र
Sanjay Shirsat On Vinayak Raut : कॅगच्या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या खात्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत हल्लाबोल केला. उबाठाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिल्लीतील हा राजकारण्यांनी नितीन गडकरींना संपवण्यचा केलेला कट आहे, असा आरोप करत तुम्ही इंडिया आघाडीत या, आम्ही तुम्हाला पंतप्रधान […]
-
राज्यघटना बललली पाहिजे, मोदींच्या सल्लागाराच्या वक्तव्यावर आव्हाडांना शंका, ‘यामागे भलता-सलता हेतू…’
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विवेक देबरॉय (Vivek Debroy) यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त एक लेख लिहिला आहे. या लेखातून देबरॉय यांनी भारतीय राज्यघटना बदलली पाहिजे अशी टिप्पणी केली आहे. लिखित संविधानाचे वय १७ वर्षे असल्याचा युक्तिवादही त्यांनी संबंधित लेखातून केला आहे. त्यांच्या या लेखावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. जनता दल युनायडेट […]









