- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
सरकार मेट्रोला हजारो कोटी रुपये देता, एसटीला तीनशे कोटी का देत नाहीत? सुप्रिया सुळेंचा सवाल
Supriya Sule : बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेनला हजारो कोटी रुपये सरकार देतं. मग एसटीला तीनशे कोटी का देत नाहीत? मात्र, एसटी कामगारांना पगारासाठी आंदोलन करावी लागतात, त्यांना पगार मिळत नाहीत आणि सरकार मेट्रो प्रकल्प उभारते. जेव्हा रोटी, दाळ-भाकरी, पीठलं खायला मिळतं तेव्हा मोदक खातो आपण. यांचा मोदक आधी चाललाय. उपाशी बाकीची जनता आहे, अशा शब्दात […]
-
केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप करतेय; सुप्रिया सुळेंचा कांदाप्रश्नी हल्लाबोल
Supriya sule : कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीवर चाळीस टक्के कर लावला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. या निर्यात शुल्कावरून विरोधकांनी सरकारला घेरले. आता राष्ट्रवादीच्या खासदार (Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप केंद्र सरकार करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. पुण्यातील पुरंदरमधील आयोजित […]
-
रेल्वे स्टेशनवर यायला उशीर, त्यात पाऊसही सुरू, मग मंत्र्याने फ्लॅटफॉर्मवरच नेली कार
Dharampal Singh news : योगी सरकारमधील पशुसंवर्धन मंत्री धर्मपाल सिंह (Dharampal Singh) हे त्यांच्या एका कृतीमुळं चांगलेचं अडचणीत आले आहेत. रेल्वे पकडायची होती, मात्र पाऊस सुरू होता. त्यामुळं कपडे ओले होऊ नये म्हणून त्यांनी थेट आपली कारच रेल्वे फ्लॅटॉर्मवर नेली होती. मंत्र्यांची कार फलाटावर येताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल […]
-
बारामतीचे रस्ते चकाचक पण बीडचे खड्डे कधी भरणार? शेतकरी पुत्राचा अजित पवारांना खडा सवाल…
Ajit Pawar in Beed : शरद पवारांची (Sharad Pawar) बीड जिल्ह्यात सभा झाल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये सभा होणार आहे. या सभेसाठी अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून जोरदार तयारी देखील केली जाते. मात्र, या सभेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पुत्राने अजित पवारांनाच थेट बॅनरच्या माध्यमातून सवाल केले. बीड जिल्हा बारामतीसारखा जलसमृध्द […]
-
ठाणे महानगरपालिकेत नर्स पदांची बंपर भरती, परीक्षा नाही, थेट मुलाखत देऊन मिळवा नोकरी
Thane Municipal Corporation Recruitment : ठाणे महापालिकेत काम करण्याची चांगली संधी चालून आली आहे. ठाणे महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात नर्सच्या (Nurse) रिक्त पदांसाठी नवीन भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत 72 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांची मुलाखत 29 ऑगस्ट […]
-
सौदी अरेबियासह 6 राष्ट्रांचा BRICS मध्ये समावेश, विस्तारासोबत ‘हे’ नामकरणही झालं
Expansion of BRICS : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत (BRICS) एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता ब्रिक्सचा विस्तार करण्यात येणार असून ब्रिक्समध्ये आणखी सहा देशांचा समावेश होणार आहे. BRICS मध्ये इराण, अर्जेंटिना, इथिओपिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया हे देश सहभागी होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत […]
-
‘मनु’ आजोबा चंद्रावर तिरंगा फडकला, लई वाईट वाटलं असल…; अमोल मिटकरींची भिडेंवर टीका
Amol Mitkari on Sambhaji Bhide : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या अथक प्रयत्नांमुळे भारताची चांद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहीम यशस्वी झाली. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण धृवावर यशस्वीरित्या उतरल्याचा ऐतिहासिक क्षण संपूर्ण जगाने पाहिला आणि भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. यानंतर जगभरातून इस्रोवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही […]
-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर नवी जबाबदारी, निवडणुक आयोगाचा नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्त
Sachin Tendulkar : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) क्रिडा विश्वातून निवृत्त होऊन दहा वर्षे उलटले तरी त्यांची क्रेझ कायम आहे. त्यामुळंचं भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सचिन तेंडुलकर यांना मतदारांना मतांचे महत्त्व पटवून देण्यासाठी, ‘राष्ट्रीय आयकॉन’ म्हणून नियुक्त केलं आहे. नवी दिल्लीतील आकाशवाणी रंगभवन येथे भारतीय निवडणूक आयोगातर्फे आयोजित कार्यक्रमात सचिन तेंडुलकर यांच्यासी पुढील ३ वर्षांसाठी […]
-
Zika virus : मुंबईत झिका व्हायरसचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर , काय आहेत लक्षणं?
मुंबई : मुंबईत कोरोना व्हायरस आटोक्यात आल्यानंतर आता झिका व्हायरसने (Zika virus) धोक्याची घंटा वाजवली आहे. मुंबईतील चेंबूर भागात एका वृद्ध व्यक्तीला झिका विषाणूची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. या रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्ण आढळलेल्या चेंबूर परिसरातील लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत झिका […]
-
Chandrayan 3 : चांद्रयान-3 च्या लॅंडिंगची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्या डॉ. रितू करिधाल आहेत तरी कोण?
Chandrayan 3 : भारताने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान 3 (Chandrayan 3) मोहीम यशस्वी झाली असून इस्रोने पाठवलेले हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे. विक्रम लँडरने संध्याकाळी 6:05 वाजता चंद्रावर चांद्रयानचे यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपला ध्वज फडकवणारा भारत हा जगातला पहिला देश आहे. दरम्यान, ही मोहिम फत्ते […]









