- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
‘फेव्हिकॉल हा ओरिजनल असावा…’; भुजबळांचा शिंदे-फडणवीसांना खोचक टोला
Chhagan Bhujbal : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा करणाऱ्या जाहिरातीमुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलेच तापलं होतं. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका जाहिरातीमुळे या सरकारमध्ये कुठं काही घडेल, इतकं हे सरकार तकलादू नाही, अशी प्रतिक्रिया दिली. तर सीएम एकनाथ शिंदे यांनी आमची15-20 वर्षांपासून मैत्री आहे. हा […]
-
अनुदान केंद्र सरकारचं अन् गवगवा भाजपचा; अनुदानित खतांच्या पिशव्यांवर BJP चा प्रचार
BJP Campaign : मतदारांची मने जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत असतात. पक्षाच्या प्रचारासाठी विविध शकला, हातखंडे वापरत असतात. आगामी वर्षात लोकसभेसह अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. हेच लक्षात ठेऊन यंदा अनुदानित खतांची (subsidized fertilizers) विक्री करताना केंद्र सरकारने भाजपचा (BJP) प्रचार करण्यासाठी खतांच्या पिशवीवरच ‘भाजप’ असं नाव छापलं आहे. केंद्र सरकारच्या जाहिरातीच्या […]
-
हंगामाच्या नमनालाच बियाण्यासाठी शेतकऱ्यांवर भटकंतीची पाळी, अजित – १५५ बीटी बियाण्याचा तुटवडा; साठेबाजी की टंचाई?
अकोला : निम्मा जून महिना उलटून गेला तरी मृगाच्या पावसाचा अद्यापही थांगपत्ता नाही. मान्सूनचे (Monsoon) यंदा 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. मात्र, अद्यापही अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे येऊ घातलेल्या खरीप हंगामाची (Rainy season) अद्याप सुरुवात झाली नाही. कोरडवाहू क्षेत्रात कपाशीच नव्हे तर अन्य वाणांचा दाणाही पडला नाही. तथापि, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या […]
-
कल्याणमधील भाजप-शिवसेना युतीतील वाद मिटताच श्रीकांत शिंदे पुन्हा अॅक्टिव, शनिवारी घेणार मेळावा
Shrikant Shinde : कल्याणमध्ये भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात मिठाचा खडा पडला होता. आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार मान्य केला जाईल. तसेच मानपाडा पोलिस ठाण्यातून सक्तीच्या रजेवर पाठवलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे निलंबित होत नाही, तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव भाजपने केला होता. हा वाद केंद्रापर्यंत पोहोचला. […]
-
‘शिंदे हे मुख्यमंत्री होणार, हे फडणवीस यांना माहित नव्हतं’ : देशमुख यांनी भाजपला चोळले मीठ
Nitin Deshmukh : 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 समर्थक आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंडाळी केल्यानंतर ठाकरे सरकार कोसळलं. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सिंहासन भेटलं, तर मी पुन्हा येईल असं म्हणणारे देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भावी मुख्यमंत्री मानल्या जाणाऱ्या फडणवीसांनी आपणहून […]
-
चरणमाळ घाटात अवैध दारुच्या वाहतुकीवर मोठी कारवाई, २२ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हा दाखल
नंदुरबार : अवैध दारूच्या वाहतूकीवर (Illegal Liquor Traffic) नवापूर पोलीसांनी (Nawapur Police) जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील ((Superintendent of Police P. R. Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करुन २२ लाख ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई चरणमाळ घाटात करण्यात आली. अवैध वाहतूक करत असतांना वाहन सोडून पळून गेलेले पाच संशयीत […]
-
Mohit Kamboj : मोहित कंबोज यांच्यावरील फसवणुकीचे सर्व गुन्हे रद्द, सीबीआयने दिली क्लीन चिट
Mohit Kamboj : कायम वादाच्या भोवऱ्यात राहणारे भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj)यांना आता सीबीआयने (CBI) मोठा दिलासा दिला. गेल्या काही महिन्यांपासून तपास यंत्रणा मोहित कंबोज यांची चौकशी करत होत्या. मात्र, आज त्यांना सीबीआयकडून क्लीन चीट मिळाली आहे. कंबोज यांच्यावर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे रद्द करण्यात आले आहेत. (All charges of financial fraud against […]
-
आधी अत्याचार, मग बंदुकीचा धाक दाखवून इस्लाम कबुल करण्याची धमकी
Threat to a minor girl : महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या (Sexual assault) घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात कितीही कठोर कायदे केले तरी या घटना थांबतांना दिसत नाही. काल मुंबईतील धावत्या लोकलमध्ये विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार घडल्याची घटना ताजी असतांनाच आता एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation)करून तिला बनावट बंदूक दाखवून इस्लाम धर्म स्वीकारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण […]
-
अदानी समूहाच्या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींचा आक्षेप, कोळसा खाणीबाबत ‘अदानी’च्या हितासाठी घाईने सुनावणी
Coal Mines : नागपूरमधील कोराडी येथील 2×660 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाला विरोध होत असतांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे (Maharashtra Pollution Control Board)13 जुलै रोजी कोळसा खाणीबाबत (Coal Mines)जनसुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे अदानी समूहाला संबंधित खाण मिळाली आहे. अदानी समूहाच्या (Adani Group)खाणीला परवानगी द्यायची असल्यानं कोराडी येथील प्रस्तावित प्रकल्पाची सुनावणी एवढ्या घाईगडबडीत झाल्याचा संशय पर्यावरणवाद्यांनी […]
-
अमरावती महानगरपालिकेत परीक्षा न देताच मिळणार नोकरी, महिन्याला 75 हजार रुपये पगार
Amravati Municipal Corporation Recruitment : आजच्या स्पर्धेच्या काळात नोकरी मिळवणं हे महाकठीण काम आहे. मात्र, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, अमरावती महानगरपालिकेने (Amravati Municipal Corporation) आता विविध पदांची भरती जाहिर केली आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि ANM […]









