नाशिक : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान नाशिकच्या एका कार्यक्रमात त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्र (Maharashtra) गद्दारी सहन करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान आहे, आपण दोघे राजीनामा देऊ. तुम्ही वरळीत (Mumbai) जिंकून दाखवा अन्यथा ते पेलत नसेल तर मी ठाण्यात (Thane) […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut)सोशल मीडियावर पाठलाग करणाऱ्याला घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. कंगनाने याआधीच माझा कोणीतरी पाठलाग करतंय, माझा व्हॉट्सअॅप डेटा लीक होऊ शकतो, असा आरोप केला होता, त्यानंतर आता तिने पाठलाग करणाऱ्याला घरात घुसून मारण्याची धमकीच दिली आहे. तसेच माझ्या नादाला न लागण्याचा इशाराही तिने दिला […]
मुंबई : राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लव्ह जिहादवरुन (Love Jihad) पुन्हा एकदा भाष्य केले. लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही, असे त्यांनी म्हटले. लव्ह जिहादची व्याख्या काय? त्याचा अर्थ जर कोणाला माहिती असेल तर मी त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. […]
भारतरत्न आणि आपल्या स्वर्गीय आवाजाच्या जादूनं प्रत्येकाच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची आज पुण्यतिथी. (Lata Mangeshkar’s death anniversary) आपल्या सुरेल स्वरांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन होऊन आज एक वर्ष पूर्ण होतंय. मागील वर्षी ६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. संगीत क्षेत्राचा जेव्हा इतिहास […]