- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
Sanjay Raut : 50 दिवसांत शिंदे-फडणवीस सरकारला श्रध्दांजली; ईडीच्या भयाने फडणवीसही शिवसेनेत येतील
Sanjay Raut : महाराष्ट्र सत्तासंघर्षावर घटनापीठाने एका महिन्यापूर्वी निकाल दिला होता. त्यात सत्ताबदलाच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांवर कोर्टाने आपली निरीक्षणे नोंदवली होती. राज्यपालांचे(Governor)सर्व निर्णय चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले होतं. त्याचवेळी न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सभापती राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे पाठवून त्यावर लवकर निर्णय घ्यावा, असेही कोर्टाने सांगितलं. मात्र, अद्याप यावर निर्णय झाला नाही. […]
-
भाजपचे नेते शिंदे गटाच्या मंत्र्यांविरोधात मला पुरावे देतात; सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट
Sushama Andhare : काही दिवसांपूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेच्या तब्बल पाच मंत्र्यांना भाजप हटवणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे अडचणीत सापडले. काही दिवसांपूर्वी कृषी विभागाकडून टाकण्यात आलेल्या धाडीवरून सत्तार वादात सापडले. हे प्रकरण शांत होत नाहीच तोच ठाकरे गटाकडून कृषी विभागात १५० कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप झाला. दरम्यान, […]
-
अक्षयला न्याय मिळला पाहिजे, सरकारच्या निषेधार्थ रिपाईचे मुंडन आंदोलन
अहमदनगर – महाराष्ट्रात जातीय अत्याचारामध्ये झालेली वाढ व अक्षय भालेराव (Akshay Bhalerao) खून प्रकरणी राज्य सरकारचा निषेध नोंदवित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) (Republican Party of India) वतीने शहराच्या मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मुंडन करण्यात आले. रिपाईच्या पदाधिकार्यांनी मुंडन करीत सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या. (Akshay Bhalerao should get justice, Mundan […]
-
अमित शाहंनी आम्हाला शब्द दिला आहे… ; भाजपच्या तिकिटावर लढण्याच्या चर्चांवर मंडिकांचे उत्तर
Sanjay Mandalik : कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार मान्य केला जाईल, अशी भूमिका भाजपने घेतली होती. अखेर या वादावर पडदा पडला. दरम्यान, भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjaya Mahadik) यांनी कोल्हापूरच्या जागेवर भाजपने दावा केला तर भाजप निवडणूक लढवेल आणि संजय मंडलिक यांना भाजपच्या चिन्हावर लढण्यास सांगितले तर आम्हाला त्यांचा प्रचार करायला आवडेल, […]
-
शिवसेनेचा खासदार काँग्रेसच्या संपर्कात? कोल्हापुरातील वातावरण तापलं
आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. 2024 मध्ये लोकसभा (Lok Sabha) आणि अनेक राज्यांच्या विधानसभा (Vidhansabha) निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भापजसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. अनेक जागांची चाचपणी राजकीय पक्ष करत आहेत. कोल्हापूर लोकसभेसाठी देखील पक्षांनी चाचपणी सुरू केली. कोल्हापुरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) हे कॉंग्रेसच्या […]
-
ब्रृजभूषण सिंह यांच्या कार्यक्रमात राडा, ताफ्यावरही दगडफेक; व्हिडिओ व्हायरल
Brijabhushan Sharan Singh : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह (Brijabhushan Sharan Singh) यांच्या कार्यक्रमात आज मोठा गदारोळ झाल्याचा प्रकार समोर आला. ब्रृजभूषण उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात सेल्फी काढण्यासाठी दोन गटात राडा झाला. या राड्याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन गट एकमेकांवर खुर्च्या फेकताना दिसत आहेत. (Ruckus […]
-
राज्य सरकारची आडकाठी, भाईंदरमधील १६ इमारतींचे बांधकाम ठप्प, ४ हजार झोपडीधारकांना फटका
भाईंदर : केंद्र सरकारने बीएसयूपी योजना (BSUP Scheme) गुंडाळल्याने बेघर होण्याच्या मार्गावर असलेल्या भाईंदरमधील हजारो गोरगरीबांना दिलासा देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी १५० कोटींच्या कर्जाला मंजुरी दिली होती. यानंतर रखडलेली इमारतींची कामे प्रगतिपथावर होऊ लागली. मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) येताच महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या या रकमेतील उर्वरित ११० कोटींपैकी छदामही […]
-
नगरकरांसाठी मोठी बातमी! सीना नदीची हद्द निश्चितीची मोहिम पूर्ण
अहमदनगर – सीना नदीची (Sina River) हद्द निश्चितीसाठी गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिका अतिक्रमण विभाग, कुकडी पाटबंधारे विभाभ आणि भूमिअभिलेख विभाग अत्याधुनिक यंत्रणेद्वारे मोजणी करत होते. अखेर ही मोजणी पूर्ण झाली असून, याच मोजणीनुसार अभिलेखाची पडताळणी करून लवकरच सीना नदीची हद्द (border of the Sinai River)ठरवली जाणार आहे. (Sina river demarcation mission completed; The limits will […]
-
राजीनाम्यानंतरही तात्याराव लहानेंच्या अडचणी कायम! परवानगी न घेता 698 शस्त्रक्रिया; चौकशी समितीचा ठपका
Dr. TatyaRao Lahane : काही दिवसांपूर्वी मुंबईतील सुप्रसिद्ध जे.जे. रुग्णालयातील (J.J. Hospital) निवासी डॉक्टरांनी अनेक आरोप करत आंदोलनचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर विविध पदांवर कार्यरत असलेल्या वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक राजीनामा दिले होते. प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने (Dr. TatyaRao Lahane) यांनीही आपला राजीनामा दिला होता. यामुळे वैद्यकीय जगतात खळबळ उडाली होती. यानंतर राज्य सरकारने या […]
-
CM सुप्रियाताई अन् DCM आदित्य; ठाकरेंचा मास्टर प्लॅन बावनकुळेंनी केला उघड
Chandrasekhar Bawankule : 2022 मध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 समर्थक आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंडाळी केल्यानंतर ठाकरे सरकार कोसळलं. या सत्तांतराविषयी आजही अनेक दावे-प्रतिदावे केले जातात. काल ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी अमित शाह यांनी सत्तांतराच्या एक महिना आधीच एकनाथ शिंदेंना मुख्यंत्री करायचं ठरवलं होतं, असा दावा केला. तर आज […]









