कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Ilhan Omar : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. मात्र, पंतप्रधान मोदींच्या या भाषणावर अमेरिकेच्या दोन महिला खासदारांनी बहिष्कार टाकला. बहिष्कार टाकणाऱ्या खासदारांमध्ये रशिदा तलैब (Rashida Talib) यांच्यासह इल्हान उमर यांचाही समावेश आहे. इल्हान उमर (Ilhan Omar) यांची भारत किंवा पीएम मोदींना विरोध करण्याची ही पहिलीच वेळ […]
Pankaja Munde : कोरोना काळात प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याबाबत दाखल केलेला गुन्हा आणि दोषारोपपत्र रद्द करावे, अशी विनंती करणारा फौजदारी अर्ज भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि जि. प सदस्या सविता गोल्हार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) दाखल केला आहे. या अर्जाच्या अनुषंगाने न्या. आर. जी. अवचट आणि न्या. एस. ए. […]
self defense training : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कितीही कडक कायदे केले तरी महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांची सुरक्षितता हा चिंतेचा विषय झाला. दरम्यान, आता महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला आणि बालकल्याण विभागाने (Women and Child Welfare Department) पुढाकार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक […]
Sonia Gandhi : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या (Manipur Violence) घटना घडत आहेत. मेतेई समाजाला (Meitei community) अनुसूचित जमातीचे आरक्षण (reservation) लागू करण्याच्या हालचालींच्या विरोधात एक महिन्यापूर्वी मोठा हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात शेकडो लोकांनी आपला जीव गमवावा लागला होतो. अजूनही हिंसाचाराच्या घटन घडत आहेत. या हिंचारात अनेकांना आपला जीव गमवाला लागत असल्यानं शांततेचं आवाहन […]
Uddhav Thackeray Security : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अशातच आता ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षेत राज्यामधील शिंदे-फडणवीस सरकारकडून कपात करण्यात आली आहे. उद्धव […]
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सातत्याने मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या महिन्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपला निर्णय मागे घेतला आणि सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मला […]
Deepak Kesarkar : गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडाळी करून भाजप (BJP) सोबत जाऊन नवं सरकार स्थापन केलं. याला आता एकवर्ष होत आलं तरीही शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोप कमी होत नाहीत. आता महाराष्ट्रात गद्दार विरुद्ध ‘स्वाभिमान’ असं आंदोलन सुरू आहे. विरोधक आज गद्दार दिवस साजरा करत आहेत. वर्षभरापूर्वी याच […]
Tokai Cooperative Sugar Factory Election : वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना (Tokai Cooperative Sugar Factory) निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी शेवटची तारीख होती. यात शेवटच्या दिवशी ४० उमेदवारांनी माघार घेतली आहे तर ३९ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. दोन पॅनलमध्ये झुंज लागणार असल्याचे चित्र समोर आले आहे. कंगाल अवस्थेकडे झुकलेल्या व आर्थिक दृष्ट्या […]
मुंबई : करोना केंद्रे उभारणी, जमीन खरेदी, रस्ते-बांधणी आदी सुमारे १२ हजार २४ कोटी रुपये खर्चाच्या मुंबई पालिकेच्या ७६ कामांची नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशीत उद्वव ठाकरेंच्या काळात गैरव्यवहार झालाचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, यावरून आता विरोधक आमने-सामने येणार असल्याचं दिसतं. आता मुंबई महानगरापालिकेतील ठेवी संदर्भात शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाकडून १ जुलै […]
दौंड : कौटुंबिक वादातून एका डॉक्टर पतीने आपली पत्नी आणि दोन लहान मुलांची निर्घृण हत्या (Brutal murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. दौंड तालुक्यातील वरंवड गावात (Varanwad village) ही घटना घडली आहे. पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर पतीनेही आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (20) दुपारी घडली आहे. या घटनेमुळे दौंडसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. […]