कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला फक्त दोन कॉलच्या आधारावर आरोपी बनवले का? असा सवाल कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना केला.
walmik karad : बीड जिल्हा न्यायालयाने खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ईडीने अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिकांवर ईडी लावली. मात्र, वाल्मिकी कराडवर गुन्हा नोंद असूनही ईडी का लावली जात नाहीये?
गेल्या वर्षभर रखडलेला 'इमर्जन्सी'चित्रपट (Emergency Film) लवकरच प्रदर्शित होतोय.मात्र, आता या चित्रपटावर बांगलादेशमध्ये बंदी घालण्यात आली
संतोष देशमुख हत्या प्रकरणात नियुक्त केलेल्या एसआयटीला संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्यानंतर नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली.
आरोपीचे कुणाशी जरी लागेबांधे असले तरी कोणाला सोडणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
आमदार अब्दुल सत्तार यांनी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. अंभई येथील एका कार्यक्रमात बोलताना सत्तारांनी ही घोषणा केली.
गौतम पब्लिक स्कूलमध्ये संस्थेचे विश्वस्त व नवनिर्वाचित विधानसभा सदस्य आ.आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
विनायक राऊत यांनी बीड (Beed) जिल्हा केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे. तसेच तिथे हैवानांचा हैदास सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन करून एकही आरोपी सुटता कामा नये, अशा सूचना दिल्या.