कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
शिवसेना ठाकरे गटातून पुढच्या ८ दिवसांत शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश होणार आहे, असा गौप्यस्फोट सामंत यांनी केला.
कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी पोलिसांनी प्रशासनाच्या नाकीनऊ आलंय. फरार आरोपी कृष्णा आंधळे याला पकडले पाहिजे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीचे किरण पाटील करतील. अनिल गुजर यांच्याकडील तपास पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे
‘अहिल्यानगर महाकरंडक २०२५’ या एकांकिका स्पर्धेचे आज सावेडी उपनगरातील माऊली सभागृहात (Mauli Sabhagru) उद्घाटन करण्यात आले
राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक आणि अहिल्यानगर केंद्रातून नाट्य भारती, इंदौर या संस्थेच्या मुंग्यांची दुनिया या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले.
Radhakrishna Vikhe Patil On Rohit Pawar : गेल्या आठवड्यात मंत्रालयात एक काळ्या रंगाची आलिशान लॅम्बोर्गिनी गाडी (Lamborghini car) आली होती. विशेष म्हणजे, या लॅम्बोर्गिनी गाडीची चेकिंग न ही गाडी थेट मंत्रालयाच्या (Ministry) पोर्चमध्ये गेली होती. या गाडीतील व्हिआयपी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्याकडे आल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. आमदार रोहित पवार (Rohit […]
नाना भानगिरेआणि भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या शिवसेना (उबाठा) गटातील माजी नगरसेवक विशाल धनवडे यांच्यात दिलजमाई झाली.
Local Government Bodies Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल महिन्याच्या आसपास होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
एव्हरेस्ट हास्य मराठी प्रस्तुत ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ (Almost a comedy) हा एक नवीन मराठी स्टँडअप कॉमेडी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
अजित पवार गटाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली या यादीत अजित पवार, पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे.