कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Nana Patole : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या (Ladki Bahin Yojana) पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांना वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम सरकार राबवणार आहे. मात्र, आधीच राज्यभरातून चार हजारांहून अधिक महिलांनी (Ladki Bahin) ‘योजना नको’ असा अर्ज केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही (Nana Patole) सरकारला चांगलंलं घेरलं. कोलकाता […]
आयआयटी बाबा अभय सिंह यांनी महाकुंभ मेळा सुरू होऊन आठवडा होण्याच्या आधीच त्यांनी कुंभमेळा सोडल्याची माहिती समोर येत आहे.
मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, बारावीच्या हॅाल तिकिटावर विद्यार्थ्यांच्या जातीचा नाही तर त्यांच्या प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील ३५ एकर जमीन वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर असल्याचे समोर आले आहे.
सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत पोलिसांकडे बरेच धागेदोरे आहेत. त्या आधारावर पोलीस काम करत आहेत. - देवेंद्र फडणवीस
म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने सिद्धरामय्या आणि इतरांची 300 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली
आता जर कुणाला गुन्हेगारांना वाचवायचं असेल तर ते उज्ज्वल निकम यांना विरोध करतील, असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं.
श्रेयाचा चौधरीचा फिटनेसचा प्रवास फारसा सोपा नव्हता. १९ व्या वर्षी स्लिप डिस्क, वजन वाढलेलं, यावर मात करून तिने तिचे स्वप्न गाठले.
आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात लढत इथपर्यंत आलो आहोत. आमचा लढा विस्थापितांचा लढा आहे. त्यामुळं आम्हाला मंत्रिपदाबाबत काही अपेक्षा नव्हत्या
कार्बन क्रेडिट्स ही अशी प्रणाली आहे, जी हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी वापरली जाते.