कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
अभिनेते योगेश महाजन (Yogesh Mahajan) यांचं वयाच्या ५०व्या वर्षी गुजरातमधील उमरगाव येथे निधन झालं आहे.
भरत गोगावलेंनी अनेक वर्षे रायगडसाठी काम केलं आहे. त्यामुळे अपेक्षा ठेवण्यात वावगं काय आहे? पालकमंत्रीपदाबाबत लवकरच मार्ग निघेल.
Uddhav Thackeray Meets Sharad Pawar: शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत ठाकरे- पवारांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशिल समजू शकलेला नाही. पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाली. “स ला ते स ला ना ते’मध्ये उपेंद्र लिमयेची […]
दहाव्या अजिंठा - वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला असून या महोत्सवात 'शांतीनिकेतन' हा सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट ठरला आहे.
: स्टार प्लस वाहिनी आता ‘पॉकेट में आसमान’ ही नवी मालिका घेऊन येत आहे. या मालिकेत अभिका मालाकार (Abhika Malakar) मुख्य भूमिकेत आहे.
आयुर्वेदिक औषधांबाबत दिशाभूल करणाऱ्या दाव्यांमुळे योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि दिव्या फार्मसी (Divya Pharmacy) पुन्हा अडचणीत आली
धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ताकीद द्यावी. खालच्या पातळीवर ट्रोलिंग कऱण्यात आली तर मी परळीत येऊन धडा शिकवेन - तृप्ती देसाई
पहिलाच खो-खो विश्वचषक भारतात खेळवला गेला आणि महिला-पुरूष दोन्ही संघांमध्ये भारताच्या संघाने इतिहास घडवला आहे.
शरद पवार यांनी वानखेडे स्टेडियम कसं उभं राहिलं? याचा किस्सा सांगितला. या देशातील जनतेने क्रिकेटर्सचा नेहमीच सन्मान केला, असंही ते म्हणाले.
कॉंग्रेसची लढाई भाजप आणि संघाशीच नव्हे तर इंडियन स्टेटशीही आहे, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.