कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
शरद पवार यांनी वानखेडे स्टेडियम कसं उभं राहिलं? याचा किस्सा सांगितला. या देशातील जनतेने क्रिकेटर्सचा नेहमीच सन्मान केला, असंही ते म्हणाले.
कॉंग्रेसची लढाई भाजप आणि संघाशीच नव्हे तर इंडियन स्टेटशीही आहे, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
Devendra Fadnavis : परकीय गुंतवणूक राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी मध्यरात्री दावोसच्या दौऱ्यावर गेले.
२६ जानेवारी म्हणजेच पुढच्या रविवारच्या आता लाडक्या बहीणींचे पैसे जमा होतील, असं अजित पवार म्हणाले.
धनंजय मुंडे, बीडच्या मातीची बदनामी तुम्ही केली, तुमच्या वाल्मिक कराडने केली, सुदर्शन घुले अन् विष्णू चाटेने केली,
देशमुख कुटुंबावर जी वेळ आली, ती राज्यातील कोणावरही येऊ नये. भविष्यात जर हे होऊ द्यायचे नसेल तर धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवा - जरांगे
येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा असला पाहिजे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असं विधान अजित पवार यांनी केलं.
ज्यांनी बंडखोरी केली, त्यांना पुन्हा पक्षात स्थानच नाहीच. त्यांची चूक पदरात घेता येणार नाही, कारण आता पदरही फाटला आहे,
वाल्मिक कराडपर्यंत तपास आली की तपासचा वेग थंडावतो. कारण कराडला धनंजय मुंडेंच संरक्षण मिळतंय, असा आरोप क्षीरसागर यांनी केला.
महायुतीच्या तिनही घटक पक्षाचे प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कशा लढवायच्या? याबाबत निर्णय घेतील, असं तटकरे म्हणाले