- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
Supriya Sule : ट्विटरला धमकी देणं हे धक्कादायक, देशातील लोकशाहीला धोका; टीका करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
Supriya Sule : पुणे : दिल्लीच्या सीमेवर सुरु असताना भारत सरकारने काही विरोधी ट्विटस् हटविण्यासाठी दबाव आणला होता, असा खुलासा ट्विटरचे तत्कालीन सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) केला. दरम्यान, यावरून विरोधकांनी आता सरकारवर टीका केली जात आहे. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)हे अत्यंत धक्कादायक असून या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी, अशी […]
-
Rakesh Tikait : नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार होणार…; शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भविष्यवाणी
Rakesh Tikait : आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. 2014 मध्ये लोकसभा (Lok Sabha) आणि अनेक राज्यांच्या विधानसभा (Vidhansabha) निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. तर पंतप्रधान मोदींना घेरण्यासाठी विरोधी पक्षांकडून मोट बांधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी पंतप्रधान नरेंद्र […]
-
आइसलँड-रशियामध्ये शीतयुद्ध, आइसलँडने घेतला मॉस्कोमधील दूतावास बंद करण्याचा निर्णय
Iceland Vs Russia : रशियाचे (Russia) आपल्या शेजारीला राष्ट्रांशी असलेले संबंध दिवसेंदिसव तणावाचे होत आहेत. गेल्या वर्षी रशिया आणि युक्रेन (ukraine) यांच्यात मोठे युध्द झाले होते. दरम्यान, आता आइसलँड (Iceland) आणि रशियामधील संबंध देखील सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. अलीकडेच रिक्जेविकने मॉस्कोमधील आपला दूतावास(Embassy) बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच रशियाला रिक्जेविकमधील आपलं बस्तान उचलायला सांगितलं. […]
-
Kedar Dighe :धर्मवीर आनंद दिघेंच्या नावाचे गलिच्छ राजकारण; त्यांचं नाव घेऊन म्हस्केंनी आपला TRP वाढवणं बंद करावं
Kedar Dighe on Naresh Mhaske : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचे विचार व कृती पुढे नेणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता शिंदे गटाचे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) हे केवळ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांनी केला. […]
-
BJP च्या अहवालातील आरोप शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाकारले; डॉ. सावंत म्हणाले, माझ्यावरचे आरोप खोटे
Shivsena 5 Cabinet Ministers : शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन आता एक वर्षाचा काळ होत आला आहे. अशात अद्यापही या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) झालेला नाही. शिंदे गटासह भाजपमधील (BJP) अनेक नेते मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत आहेत. अशात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेच्या तब्बल पाच मंत्र्यांना भाजप हटवणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. […]
-
आता सोलापूरमध्येही शिवसेना-भाजप यांच्यात धुसफूस; शिवसेनेची कामे केली जात नसल्याचा आरोप
BJP vs Shiv Sena : कल्याणमध्ये भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात मिठाचा खडा पडला. आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार मान्य केला जाईल. तसेच मानपाडा पोलिस ठाण्यातून सक्तीच्या रजेवर पाठवलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे निलंबित होत नाही, तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव भाजपने केला. दरम्यान, शिवसेना-भाजमध्ये कलगीतुरा रंगलेला […]
-
कर्जत बाजार समितीच्या सभापतीची आज निवड, रोहित पवारांकडे की राम शिंदेंकडे जाणार सत्ता?
Karjat Bazar Committee : नगर जिल्ह्यातील कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Karjat Market Committee)निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. या बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)आणि भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यात थेट लढत झाली होती. मात्र, दोन्ही गटांना समसमान जागा मिळाल्याने येथे सभापती निवडीसाठी पेच निर्माण झाला होता. दरम्यान, आज कर्जत […]
-
Hasan Mushrif : छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो मुस्लिमांचा शत्रूच, औरंगजेबचे उदात्तीकरण करणं योग्य नाही
Hasan Mushrif on Aurangzeb : कोल्हापूरमध्ये (Kolhapur) औरंगजेबचा (Aurangzeb) फोटो स्टेट्सला ठेवल्यानं चांगलचं वातावरण पेटलं आहे. राज्याच्या बहुतांश भागात सध्या तणावाचे वातावरण आहे. एका विशिष्ट समाजाकडून औरंजेबाचे उदात्तीकरण होत असल्याचं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis यांनी सांगितलं. तर आता राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू आहे तो […]
-
‘राहुल गांधी दहशतवादी लादेनसारखी दाढी ठेवतात….’,भाजप नेत्याच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड
Samrat Chaudhary criticized Rahul Gandhi : भाजपकडून (BJP) कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर सातत्याने टीका होते. कधी त्यांच्या लुकवरून तर कधी त्यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजप नेते राहुल गांधींचा समाचार घेत असतात. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान दाढी वाढवली होती. त्यांच्या या लूकवरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. काही दिवसांपूर्वीच आसामचे मुख्यमंत्र्यांनी […]
-
रेल्वेत EXAM न घेताच भरल्या जाणार ‘या’ पदांच्या जागा, महिन्याला मिळणार गल्लेगठ्ठ पगार
Vacancy For Junior Technical Associate post : भारतीय रेल्वेचं (Indian Railways) जाळं हे देशाच्या प्रत्येक कानोकोपऱ्यात जाऊन पोहोचलं आहे. दररोज शेकडोच नाही, तर लाखो प्रवासी हे रेल्वेतून आपला प्रवास करतात. रेल्वेचा हा अवाढव्य पसारा सांभाळण्यासाटी रेल्वे मंत्रालयाला (Ministry of Railways) मनुष्यबळाची गरज असते. त्यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रिया करत असते. तुम्हीही रेल्वेत नोकरी मिळण्याच्या शोधात […]









