कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
कोल्हापूर : कोल्हापुरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Guardian Minister Deepak Kesarkar) हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंदिराला भेट देऊन मंदिरातील व्यवस्था आणि कामकाजाचा आढावा घेतला. दरम्यान, यावेळी संतप्त कोल्हापुरकरांनी पालकमंत्री केसरकरांना घेराव घालून जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध केला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे (West Maharashtra Devasthan Committee) सचिव शिवराज नाईकवाडे (Shivraj Naikwade) यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पदावरुन का हटवण्यात आले? […]
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाला कोर्टात केलेले विरोध असोक, एसटी कर्मचाऱ्याचं आंदोलन असो वकील गुणरत्न सदावर्तेंची (Gunaratna Sadavarte) चर्चा कायम माध्यमात नसते. आताही गुणरत्न सदावर्तेंनी पंडीत धीरेंद्र शास्त्री (Pandit Dhirendra Shastri) यांची बाजू घेत मोठं वक्तव्य केलं. बागेश्वर बाबांचा अपमान सहन केल्या जाणार नाही, असं सदावर्ते म्हणाले. धीरेंद्र शास्त्री हे सामान्य लोकांना चमत्कार दाखवून त्यांना […]
मुंबई (प्रफुल्ल साळुंखे) : उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai हे सतत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या कानाला लागतात, अशी टीका काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. दरम्यान, असं काय खास आहे शंभूराज देसाई यांच्यात? मुख्यमंत्री शिंदे आणि देसाई यांच्यातील मैत्री नेमकी कशी आहे? याच विषयी जाणून घेऊ. […]
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे बागेश्वर धामचे पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Pandit Dhirendra Krishna Shastri) चर्चेत आहेत. यातच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा काल महाराष्ट्रात कार्यक्रम पार पडला. अंधश्रद्धा निमूर्लन समितीकडून विरोध होत असतानाही मुंबईतील मीरा रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात यावेळी त्यांनी सनातन धर्माबाबत अनेक विधाने केली. पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले […]
नवी दिल्ली : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने 6 सदस्यीय समिती स्थापन केल्याची माहिती गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिली आहे. या समितीत दोन निवृत्त न्यायाधीशही आहेत. दरम्यान, ज्यांच्याकडे या प्रकरणी काही पुरावे असतील त्यांनी ते पुरावे या समितीला द्यावेत. तपासात काही चुकीचे आढळले तर कुणालाही सोडले जाणार नाही, असे शहा यांनी सांगितले. शहा […]
नाशिक : दिवंगत लोकनेते नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचं स्मारक हे 2014 मध्ये बांधल्या जाणार होतं. मात्र, आज इतके वर्ष झाली तरीही मुंडे यांचं स्मारक बांधल्या गेलं नाही. दरम्यान, आता गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक बांधण्यापेक्षा उपेक्षित-वंचित घटकांसाठी शिक्षणविषयक आणि वैद्यकीय सुविधा द्या, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde) यांनी केली. सिन्नर […]
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) मधये विविध पदांची भरती होणार आहे. या भरतीचे नोटिफिकेशन नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या भरतीतून केंद्रीय राखीव पोलीस दलात (Central Reserve Police Force) (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेड्समन) पदांची भरती होणार आहे. या भरतीद्वारे तब्बल 9212 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. संगमनेरातून अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन मोटारसायकलची समोरुन येणाऱ्या दुधाच्या टँकरला धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन युवक ठार झाले आहे. तर या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Sangamner Accident) मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुण हे संगमनेर […]
मुंबई: तीन-चार दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच मोठं नुकसान केलं. त्यातच पिकांना चांगले भाव नाहीत. या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आपल्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचा लॉंग मार्च (Kisan Morcha) विधानमंडळवार धडकला होता. या किसान मोर्चाला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. लाँगमार्चमधील मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारने एक समिती नेमली होती. मात्र, या समितीतून किसान सभेचे प्रमुख डॉ. अजित नवले […]
नाशिक : शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पहिल्यांदाच राज्याचा दौरा करणार आहेत. राज्याच्या बहुतांश भागात उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. नुकतीच कोकणातील खेड येथील सभा पार पडल्यानंतर आता त्यांची दुसरी सभा ही उत्तर महाराष्ट्रात होणार आहे. त्यासाठी मालेगाव हे शहर निवडण्यात आले आहे. त्या सभेची पूर्ण तयारी अद्वय […]