- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी ‘ही’ दोन नाव सुचवली होती; भुजबळांचा गौप्यस्फोट
मुंबई : शिवसेनेतून बंडाळी करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत जाऊन सत्तास्थापन केली. शिंदेंच्या बंडाळीच कारण शिवसेनेनं सोडलेलं हिदुत्व सांगितलं जातं. शिवसेनेतील या बंडाळीनंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला दिलं. आता सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. अशातच माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन […]
-
मते ट्रान्सफर झाली पाहिजेत….अशोक चव्हाणांनी थेट सांगितले
मुंबई : सत्ताधारी पक्षातील नेते हे विरोधकांना दुश्मनाची वागणूक देत असतील तर ही शोकांतिक आहे. मात्र, शत्रूत्वाच्या भावनेनं जे राजकारण केलं जातं, ते फार काळ टिकणार नाही. हे वातावरण आपण बदलू शकतो. मात्र, त्यासाठी आपण सगळ्यांनी एकोप्यानं काम करणं गरजेचं आहे, अशी भावना कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी बोलून दाखवली. महाविकास आघाडीची (Mahavikas […]
-
अनिल परब यांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा, कठोर कारवाई न करण्याचे निर्देश
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिलासा दिला. त्यानंतर आता ठाकरे गटासाठी देखील दिलासादायक बातमी आहे. मुश्रीफानंतर आता मुंबई उच्च न्यायालयानं माजी मंत्री आणि आमदार अनिल परब (Anil Parab) यांना दिलासा दिला आहे. परब यांना दापोलतील साई रिसॉर्ट प्रकरणी 20 मार्च पर्यंत अंतरिम संरक्षण देण्याचा […]
-
ED विक्रांत घोटाळ्यात चूप राहिली, असत्यमेव जयते!; राऊतांचा ईडीच्या कार्यपद्धतीवर निशाणा
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आजवर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावला. मात्र,2 दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्यांना मोठा झटका दिला. राष्ट्र्वादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केलेल्या सोमय्यांना कोर्टाच्या आदेशांची तसेच FIR रची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते? असा सवाल उपस्थित करत त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान, […]
-
कोरोनाच्या उद्रेकानंतर तब्बल तीन वर्षांनी चीन पर्यटकांसाठी खुल्या करणार सीमा
बीजिंग: चीन (China) सरकारने आता आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सीमा पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला. कोविड-19 (Covid-19) या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासून तीन वर्षांत पहिल्यांदा बुधवारपासून सर्व प्रकारचे व्हिसा जारी करून आपली सीमा परदेशी पर्यटकांसाठी पुन्हा उघडणार असल्याचे चीनने म्हटलं. तीन वर्षापूर्वी म्हणजे 2019 साली संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी करत असतांनाच जगावर कोविडचं संकट आलं. याचा […]
-
हसन मुश्रीफांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा; कारवाई न करण्याचे आदेश
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना मुंबई उच्च न्यालालयाने (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय, अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. मुश्रीफ यांच्या घरावर शनिवारी पहाटेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली […]
-
Lokendra Singh Kalavi passed away : करणी सेनेच्या संस्थापकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
नवी दिल्ली : करणी सेनेचे (Karni Sena) संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी (Lokendra Singh Kalavi) यांचे काल रात्री निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. जयपूरस्थित एसएमएस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रात्री दोनच्या सुमारास त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जयपूर येथील राजपूत सभा भवनात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नागौरमधील कालवी या त्यांच्या मूळ […]
-
मद्यधुंद अवस्थेत अमिताभ बच्चन यांना भेटायला गेला कपिल शर्मा, मग बच्चन यांनी….
छोट्या पडद्यावरी कॉमेडी किंग म्हणून कपिल शर्मा (Kapil Sharma) ओळखला जातो. त्याने आपल्या कपिल शर्माच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिकली. कपिल हा सध्या त्याच्या आगामी ‘ज्विगाटो’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कलाकार कोणतीही कसर सोडत नाहीत. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कपिन शर्माने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. कपिलने एका मुलाखतीत सांगितले की, एक […]
-
गुजरातमध्ये H3N2 विषाणू ठरला घातक, वडोदरा शहरात पहिला मृत्यू
अहमदाबाद : भारतात H3N2 विषाणून आपला प्रकोप दाखवण्यास सुरूवात केली आहे. या विषाणूमुळे कर्नाटक आणि हरियानामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आता गुजरातमध्येही H3N2 मुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील वडोदरा शहरातील एका ५८ वर्षीय महिलेला दोन दिवसांपूर्वी श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. त्यामुळे त्या महिलेला शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयाचत […]
-
Bharat Gogavale : ‘….तर सुभाष देसाई हे देखील शिवसेनेत येतील’
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे चिरंजीव भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी काल बाळासाहेब भवन येथे शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेश हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात […]










