कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर चालू असलेली सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण झाली. मात्र, या प्रकरणावरील निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला आहे. सुप्रीम कोर्ट कधीही या प्रकरणावरील सुनावणीचा निकाल देऊ शकतं. त्यामुळं ठाकरे गटासह शिंदे गटालाही चिंता लागली आहे. हा निकाल काय लागेल, हे सध्या तरी सांगण अवघड आहे. मात्र, याच दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana […]
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एका महिलेने एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षाच्या विरोधात त्यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान, लाच ऑफर केल्याच्या आरोपांनंतर अटक झालेल्या अनिक्षा जयसिंघानीच्या वडिलांनी 2014 मध्ये […]
मुंबई : 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Legislative Assembly Elections) होणार आहेत. या निवडणुकीत भाजपला राज्यात रोखण्यासाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) चांगलीच कंबर कसली आहे. दोनच दिवसांपूर्वी मुंबईत महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपला नामोहरण करण्याची रणनीती ठरली. तर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shiv Sena) आगामी विधानसभा निवडणूक एकत्र […]
10 वी उत्तीर्ण असलेल्या आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. महावितरणमध्ये एकूण 99 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या जागांबाबतचे नोटिफिकेशन कंपनीकडून जारी करण्यात आली आहे. त्यात एकूण पदे, त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर […]
न्यूझीलंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. न्यूझीलंडच्या कर्माडेक बेटावर आज सकाळी भूकंप (Earthquake) झाला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, या भुकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल होती. भूकंपाचा केंद्रबिंदू हा जमिनीपासून 10 किलोमीटर आत होता. दरम्यान, भूकंपानंतर, USGS ने न्यूझीलंडमध्ये सुनामीचा इशारा जारी केला. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या स्थानिक वेळेनुसार हा भुकंप 8.56 वाजता झाला. या भूकंपाची […]
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर कॉंग्रेसनं राष्ट्रवादी-शिवसेनेसोबत जाणं पसतं केलं होतं. तेव्हापासून महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. मात्र, त्यानंतर झालेल्या बहुतांश निवडणूकीत कॉंग्रेसने अनेकदा ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली होती. अधून-मधून महाविकास आघाडीत फूट पडणार अशा बातम्याही येत असतात. दरम्यान, आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कॉंग्रेसच्या भूमिकेविषयी भाष्य केलं. भाजप […]
मुंबई : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. अनेकदा नाना पटोले हे इतरांपेक्षा वेगळी भूमिका घेतात. त्यामुळं पक्षातील अनेकजण त्यांच्यावर नाराज असल्याची बातम्याही येतात. मात्र, कॉंग्रेस हायकमांड पटोलेंविरूध्द कुठलीही कारवाई करत नाही. दरम्यान, पटोले यांनी याबाबत खुलासा करत माझं नाव नाना आहे, दादा नाही, असं सांगितलं. आज एका वाहिनीला […]
भारतात कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर सर्वकाळी सुरळीत सुरू असतांना आता H3N2 या नव्या विषाणूने देशातील नागरिकांची चिंता वाढवली आहे. दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांमध्ये H3N2 या विषाणूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या विषाणूमुळे देशात आतापर्यंत तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्याचबरोबर या विषाणूचा सर्वाधिक प्रभाव हा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत […]
मुंबई : राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या हजरजबाबी स्वभावासाठी परिचित आहेत. त्यामुळं सत्ताधाऱ्यांवर किंवा आपल्या विरोधकांवर टीका करतांना ते त्यांच्या खास शैलीत टोलेबाजी करतांना दिसत असतात. मात्र, आता ठाकरे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला. बजेटवर नेमकं काय बोलायचं? हा प्रश्न अजित […]
मुंबई : राज्य सरकारमधील 14 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी हे जुन्या पेन्शन योजनेसाठी (Old Pension Scheme) आक्रमक झाले आहेत. अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू देखील करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रतही जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी कर्मचारी करत आहेत. अशातच आता सुशिक्षीत बेरोजगार युवकांकडूनही मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, हा मोर्चा जुनी पेन्शन […]