- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
Oscar Awards 2023 : भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ची ऑस्करवर मोहोर!
आजचा दिवस भारतासाठी खूप आनंदाचा आहे. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणईत भारतातून नामांकन मिळालेल्या द एलिफंट व्हिस्पर्सने (The Elephant Whispers) बाजी मारली. निर्माते गुनीत मोंगा (Gunit Monga) यांच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ याची निर्मीती केली होती. द एलिफंट व्हिस्पर्स हा नेटफ्लिक्सचा माहितीपट आहे. याचे दिग्दर्शन कार्तिकी गोन्साल्विस (Kartiki Gonsalves) यांनी केले आहे. या […]
-
Sharad Pawar : आदिवासींना वनवासी बोलणे हा आदिवासींचा अपमान
मुंबई : आज राज्यातच नव्हेत तर देशात आदिवासींची संख्या मोठी आहे. त्यांना अजूनही खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची अपेक्षा आहे. ती स्थिती अजूनही पूर्णत्वाला गेली, असा निष्कर्ष काढता येत नाही. काही लोक त्यांना वनवासी म्हणतात. वनवासी म्हणणं एकप्रकारे आदिवासींचा अपमान आहे ,असं म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ते आदिवासीच आहेत. जल, जंगल आणि जमीन यांचे ते […]
-
‘त्यांची विजयाची लायकी नाही’; खडसेंचा BJPवर हल्लाबोल
जळगाव : जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी राजीनामा दिल्यानतर अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यांची उत्सुकता लागली होती. निवडणूक प्रक्रिया सुरु होण्याआधी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने रवींद्र पाटील (Ravindra Patil) यांचं नावाची शिफारस केली होती. जळगाव जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत मोठी ट्विस्ट पाहायला मिळाला. राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचे नाव […]
-
बांग्लादेशी घुसखोर, रोहिंग्यांवरील कारवाईसाठी पुण्यात ‘पतित पावन’ आक्रमक
पुणे : फर्ग्युसन कॉलेज रोडसह पुण्यातील विविध ठिकाणी अनधिकृत स्टॉल पदपथावर लावण्याऱ्या परप्रांतीय, बांगलादेशी व रोहिंग्या यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी पतित पावन संघटनेच्या (Patit Pawan Organization) वतीने आंदोलन करण्यात आले. फर्ग्युसन महाविद्यालयापासून गुडलक चौकापर्यंत मोर्चा काढून अशा घुसखोर व्यावसायिक व रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष सोपानराव देशमुख, प्रांत चिटणीस नितीन […]
-
आठवले पुन्हा शिर्डीतून उभे राहणार? शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Constituency) 2009 साली रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Aathawale) हे पराभूत झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा आठलेंना शिर्डी लोकसभा लढण्याचे वेध लागले. त्यांनी पुन्हा उभं एकदा खासदारकीसाठी उभं राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आज शिर्डीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलतांना […]
-
मुश्रीफांचा फोटो ट्विट करत राऊतांचं सूचक विधान; ‘उद्याच देवेंद्रजींकडे…’
मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigation Agencies) गैरवापराविषयी विरोधी पक्षाच्या ९ नेत्यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहिलं होतं. तरीही तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवायांना लगात बसला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल येथील घरावर काल पुन्हा एकदा ईडीकडून (ED) छापेमारी करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यात ईडीकडून मुश्रीफांवर […]
-
राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस! जिल्हा सहकारी बॅंकेत घुलेंचा पराभव झाल्याने कार्यकर्ते नाराज
अहमदनगर : राज्याच्या राजकारणात शिवसेनेचा (Shiv Sena) अंतर्गत कलह चर्चेचा मुद्दा ठरत असला तरी अहमदनगर जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress) अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या (Ahmednagar District Cooperative Bank) निवडणुकीत महाविकास आघाडीचे बहुमत असूनही राष्ट्रवादीतील नाराजीचा फायदा उठवत भाजपने खेळी खेळली आणि अवघ्या एका मताने बॅंकेची सत्ता खेचून आणली. भाजपचे […]
-
10 वी पास उमेदवारांनी सरकारी नोकरी, ‘या’ विभागात 772 जागांची भरती
जर तुम्ही 10 वी पास असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. दहावी पास आणि आयटीआयचं शिक्षण पूर्ण असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कारण, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (Directorate of Vocational Education and Training) या उमेदवारांसाठी ७०० हून अधिक जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या संस्थेच्या अनिकृत संकेतस्थळावर या पदरभरती संदर्भातले नोटिफिकेशन […]
-
‘शाखा उध्दवस्त करणार असाल तर….’; राजन विचारेंनी दिला इशारा
ठाणे : निवडणूक आयोगाना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं. शिंदे गटाकडून अधिकृतरित्या शिवसेनेचं नाव वापरलं जातं आहे. त्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते हे ठिकठिकाणच्या शाखा ताब्यात घेते आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी ठाण्यातील शिवाई नगर या परिसरात शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे गट आणि शिवसेना आमने-सामने आले होते. यावरून […]
-
Pragya Singh Thakur : परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला मुलगा देशभक्त होऊ शकत नाही
भोपाळ : भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला मुलगा हा कधीच देशभक्त होऊ शकत नाही. राहुल गांधी हे परदेशात बसून सांगत आहेत की, आम्हाला संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही. यापेक्षा लज्जास्पद काहीही असू शकत नाही. […]










