कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
धुळे : गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. धुळे जिल्ह्यातही अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. अवकाळी पावसाने केलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मुद्द्यावरून विधानसभा अधिवेशनही गाजलं. अद्यापही बहुतांश भागात पंचनामे झाले नाहीत, अशी विरोधकांनी टीका केली होती. दरम्यान, आज राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar हे धुळे […]
मुंबई : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) हे राज्याच्या राजकारणातलं एक मोठं नाव. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना थेट भिडणारे विखे यांचा राजकारणासह सहकार क्षेत्रातही मोठा दबदबा आहे. मुरब्बी राजकारणाचा पिडं असलेल्या विखेंनी राजकारणात भल्याभल्यांना गार केलं आहे. दरम्यान, विखेंची मुरब्बी राजकारणी ही ओळख आज विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी […]
आशिया कप 2023 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण, भारत आणि पाक यांच्यातील वैर हे जगजाहीर आह. त्यामुळं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांनी टीम इंडिया पाकिस्तान दौरा करणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) विनंती केली […]
जॉब मिळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड या सरकारी संस्थेमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या संस्थेअंतर्गत एकून 125 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेय या संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवक या भरतीचा तपशील दिला आहे. त्यासाठी recindia.nic.in. या संकेतस्थळाला भेट द्या. या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेल्या नोटिफिकेशमध्ये, सांगण्यात […]
नवी दिल्ली : 12 विधान परिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात (supreme court) सुनावणी झाली. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी ठाकरे सरकारच्या काळात 12 विधान परिषद आमदारांनी नियुक्ती केली नव्हती. दरम्यान, सत्ता बदल झाल्यानंतर नव्या शिंदे-फडणवीस सरकारनं आमदारांची नवी यादी राज्यपालांकडे पाठवली आहे. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असून आज […]
बासुंदी ही एक स्वादिष्ट डिश आहे. भारतातील पश्चिम भागात म्हणजे, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकात बासुदी अतिशय लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात तर सणासुदीला अनेकांच्या घरी बासुदी बनवली जाते. उद्या गुढीपाडवा आहे. अनेकांच्या काहीतर गोडधोड बनवण्याची तयारी सुरू झाली असेल. दरम्यान, गुढीपाडव्याला घरात काय गोड बनवायचं याचा बेत ठरला नसेल तर अर्ध्या तासात तयार होणारी खवा बासुंदी तुम्ही घरच्या […]
अहमदनगर : गुढीपाडव्यापासून सुरु होणारे मराठी नव वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी गेल्या २० वर्षापासून भव्य संगीत सांस्कृतिक रसिकोत्सवाचे आयोजन नगरच्या रसिक ग्रुपच्या वतीने केले जात आहे. यावर्षी २१ व्या रसिकोत्सव बुधवार (दि.२२) रोजी सायंकाळी ६ वाजता सावेडीच्या जॉगिंग पार्कच्या मैदानावर होणार आहे. या रसिकोत्सवाला नामवंत गायक-गायिका, नृत्यांगना व दिग्गज कलाकारांची हजेरी लागणार आहे. यावर्षी महाराष्ट्राचा […]
पिंपरी : भारतात प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. गेल्या दिवसांपासून दुचाकीने जगभ्रमंती करणारी रमाबाई ही चांगलीच चर्चेत आहे. महिला दिनानिमित्त नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमाबाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची आज दिल्लीत भेट घेतली आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे (MP Srirang Barane) यांच्या माध्यमातून ही भेट झाली. संपूर्ण देश तुझ्यासोबत […]
अहमदनगर : गुढीपाडव्यापासून सुरु होणारे मराठी नव वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी गेल्या २० वर्षापासून भव्य संगीत सांस्कृतिक रसिकोत्सवाचे आयोजन नगरच्या रसिक ग्रुपच्या वतीने केले जात आहे. यावर्षी २१ व्या रसिकोत्सव बुधवार (दि.२२) रोजी सायंकाळी ६ वाजता सावेडीच्या जॉगिंग पार्कच्या मैदानावर होणार आहे. या रसिकोत्सवाला नामवंत गायक-गायिका, नृत्यांगना व दिग्गज कलाकारांची हजेरी लागणार आहे. यावर्षी महाराष्ट्राचा […]
बीड : मराठी, हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे मराठमोळे अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे. (Sayaji Shinde.) अनेक चित्रपटातं त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. त्यांचा मोठा फॅन्सवर्ग आहे. चित्रपटात खलनायकी भूमिका साकारणारे सयाजी शिंदे हे खऱ्याखुऱ्या आयुष्यात मात्र हिरो आहेत. ते संबंध महाराष्ट्रभर त्यांच्या वृक्षरोपणाच्या कार्यासाठी ओळखले जातात. प. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात वृक्ष लागवड करून त्यांनी […]