- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून 124 उमेदवारांची यादी जाहीर
नवी दिल्ली : कर्नाटक राज्यामध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभेची निवडणुक (Karnataka Assembly) होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरूवात झाली आहे. भाजप या राज्यात पुन्हा एकदा सत्ता आपल्याकडेच कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी भाजपने काही दिवसांपूर्वी बीएस येडियुरप्पा यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. तर आता कॉंग्रेसनं देखील या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. नुकतीच कॉंग्रेसनं […]
-
‘चोरांना चोर म्हटलं, हा काय गुन्हा झाला का?’ सामनातून मोदी सरकारवर टीकास्त्र
नवी दिल्ली : देशातील विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील संघर्ष हा दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत आहे. विरोधकांना अडचणीत आणण्याची एकही संधी देशातील सत्ताधारी सोडत नाहीत, अशी टीका भाजपवर वारंवार होत असते. भारत जोडो यात्रेनंतर सत्ताधारी कायम कॉंग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) अडणचीत आणण्याचे प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. संसदेत कॉंग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) यांच्यात […]
-
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी (Central Staff) आणि पेन्शनधारकांसाठी (Pensioners) आता एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. कारण आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकारनं मोठं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (Inflation allowance) मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र […]
-
सरकारने मोबाईल आणि इंग्रजी भाषेवर बंदी आणावी; भालचंद्र नेमाडेंचं वक्तव्य
मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. कुणाचीही भीड भाड न ठेवता ते आपली भूमिका मांडत असतात. त्यामुळं आपल्या वक्तव्यामुळे ते कायम चर्चेत येत असतात. खरंतर नेमाडे यांनी कायम इंग्रजी माध्यमाला विरोध केला आहे. आताही एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी आपल्या याच वक्तव्याचा पुर्नउच्चार केला. इंग्रजी […]
-
थेट कागद दाखवत आव्हडांची टीका, म्हणाले, ‘राज ठाकरेंचं कालचं भाषण स्क्रिप्टेड मॅच’
मुंबई : कालच्या आपल्या गुढीपाडव्याच्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) माहिम येथील दर्ग्याचा व्हिडिओ दाखवला होता. आणि तिथं हाजी अली दर्गा तयार होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आज या अनधिकृत दर्ग्याचं बांधकाम काढून टाकण्यात आलं. दरम्यान,यावर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. […]
-
विधानपरिषदेत खडाजंगी! खडसे म्हणाले, सीएमकडूनच उत्तर हवं; गुलाबराव म्हणाले, ‘उगाच चार वेळा…..’
मुंबई : आज विधानसभेत शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. लक्षवेधीवर चर्चा सुरू असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभागृहात हजर नव्हते. मात्र खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडून उत्तर हवं, असा आग्रह केला. त्यावर गुलाबराव पाटील चांगलेच आक्रमक झाले. प्रत्येक वेळेस कशाला […]
-
माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या पुतण्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत, चंद्रपुरात खळबळ
चंद्रपूर : चंद्रपुरचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष आणि भाजप नेते हंसराज अहिर (Hansraj Ahir) यांचा पुतण्या आणि त्यांच्या मित्राचा मृतदेह चंदीगडमध्ये संशयास्पद स्थितीत सापडला आहे. महेश हरिश्चंद्र अहिर आणि हरीश धोटे अशी त्यांची नावे आहेत. या घटनेने चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हंसराज अहीर […]
-
कोरोना संक्रमितांची संख्या 4,46,99,418; कोविड धोरणाची 5 पट अमंलबजावणी करा; आरोग्य मंत्रालयाचे निर्देश
नवी दिल्ली : देशात एकीकडे H3N2 व्हायरसचा धोका वाढत असतांनाच दुसरीकडं पुन्हा एकदा कोरोना (Corona) व्हायरसनं डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज नवीन कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता पाहता कुटुंब आणि आरोग्य मंत्रालयाने (ministry of family and health) गुरुवारी सर्व राज्ये […]
-
अमृतपाल सिंग नांदेडमध्ये लपला? महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर
वेगवेगळ्या खलिस्तानच्या मागणीसाठी पंजाबमधील पोलीस ठाण्यावर हल्ला करणारा पंजाब पोलीस वारिस पंजाब दे या संघटनेचा चीफ आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग (Amritpal Singh) याला सहाव्या दिवशीही पोलीस अटक करू शकलेले नाही. मागील काही दिवसांपासून पोलीस त्याच्या पाठलाग करत आहेत. मात्र, पोलिसांना चकवा देऊन तो फरार होत राहिला. दरम्यान, अमृतपाल सिंग दुसऱ्या राज्यात पसार होण्याची शक्यता […]
-
बाल विकास प्रकल्प मुंबई अंतर्गत 38 रिक्त जागांची भरती सुरु; 4 एप्रिल शेवटची तारीख
बाल विकास प्रकल्प (Bal Vikas Prakalp) मुंबई (एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प योजना प्रकल्प मुंबई) ने अंगणवाडी मदतनीस (Anganwadi helper) या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्यावर ऑनलाईन पध्दतीनं अर्ज भरायचे आहेत. बाल विकास प्रकल्प मुंबई भरती मंडळ, मंबई यांनी मार्च 2023 च्या जाहीरातीत एकूण […]










