- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
मराठी भाषेचे वैभव वाढविणारे दिमाखदार भाषा भवन उभारावे – उद्धव ठाकरे
मुंबई : केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हेवा वाटेल अशा स्वरूपाची मांडणी आणि रचना असलेले मराठी भाषा भवन (Marathi language building) व्हावे. मराठी भाषेला असलेला दोन हजार वर्षांचा इतिहास आणि त्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची माहिती यातून मिळावी. येणाऱ्या पिढ्यांना मराठीचे महत्व आणि थोरवी समजावी या हेतूने संकल्पित केलेले मराठी भाषा भवन ही वास्तू असली पाहिजे. […]
-
Balasaheb Thorat : ‘आमच्याकडेही जोडे आणि तुमच्या नेत्यांचे फोटो आहेत’; थोरांतांचा सत्ताधारी पक्षाला इशारा
मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर (Freefighter Savarkar) यांच्याविषयी काही वक्तव्य केली होती. याच वक्तव्याचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. विधिमंडळ परिसरात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रमिमेला जोडे मारले. या घटनेविषयी अनेक प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या […]
-
Baba Ramdev : 2024 पूर्वी समान नागरी आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करा
भाजपची (BJP) सत्ता असलेल्या काही राज्यांनी त्यांच्या राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने पावली उचलली. आता आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) देशात समान नागरी कायदा लागू होण्याची दाट शक्यता आहे. कारण, योगगुरू बाबा रामदेव (yoga guru baba ramdev) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सरकारकडे देशात समान नागरी कायदा (यूसीसी) […]
-
आमदारांना भेटायचे नाहीत, मग आमदार कंटाळून सोडून गेले; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या (Gudipadva) भाषणात उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला. 2019 मध्ये शिवसेनेने भाजपशी युती करून निवडणूक लढवली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या विरोधी विचारांच्या पक्षांविरोधात शिवसेनेने निवडणूक लढवली आणि नंतर मुख्यमंत्री पदासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदात […]
-
Raj Thackeray : ‘कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार पहिल्यांदा पाहिलं’
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्क (Shivaji Park) वरील भाषणातून उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार टीका केली. राज्यात कितीतरी प्रश्न आहेत. सामान्य जनता सरकारकडे बघते आणि हे सरकार कोर्टाकडे पाहतं. कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार मी पहिल्यांदा पाहिलं, अशी टीका त्यांनी शिंदे-फडणवीस […]
-
काळी गुढी उभारून शेतकऱ्यांनी केला कृषिमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध
अहमदनगर : राज्यात सगळीकडे गुढीपाडव्याचा (Gudipadwa) उत्साह आहे. सर्वजण मोठ्या आनंदात गुढीपाडवा साजरा करत आहेत. पण अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (Farmers) सरकारविरोधात काळी गुढी उभारून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आज एकीकडे मराठी नववर्षाचा पहिला सन गुढीपाडवा सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेली पिके उध्दवस्त झाल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची […]
-
तामिळनाडूत फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग, 8 जणांचा मृत्यू, 17 गंभीर जखमी
कांचीपुरम : तामिळनाडूतील कांचीपुरम येथे आज एका फटाक्यांच्या कारखान्याला भीषण (Crackers factory is terrible) आग लागली. या भीषण आगीत आठ जणांचा मृत्यू झाला, तर 17 जण जखमी झाले. जखमींची प्रकृती चिंताजनक असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमधील कांचीपुरम जिल्ह्यातील ही दुर्घटना आहे. कांचीपुरम जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या […]
-
बॅंकेत नोकरी करण्यासाठी सुवर्णसंधी! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 पदांसाठी भरती, Apply Online
बँकेमध्ये जॉब करण्याचं अनेक तरुणांचं ध्येय असतं. मात्र देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्यानं नोकरी मिळवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागेत. जर तुम्ही देखील सरकारी जॉब मिळवण्याची तयारी करत असाल, आणि बँकेत नोकरी करू इच्छित असाल, तर तुम्च्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पदवीधारक उमेदवारांना सेंट्रल बँकेत नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. सेंट्रल बँक ऑफ […]
-
31 मार्चपर्यंत देशातील बॅंका रविवार आणि शनिवारीही सुरूच राहणार, आरबीआयचा निर्णय
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2022-2023 संपायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. अशातच आता रिझर्व्ह बॅंकेने (Reserve Bank) देशातील बॅंकासाठी एक महत्वाची सुचना जारी केली आहे. 2022-2023 या आर्थिक वर्षात झालेल्या खर्चाची गणणा आणि सर्व रेकॉर्ड्स तयार करण्यासाठी देशातील बॅंकांना 31 मार्चपर्यंत कोणतीही सुट्टी न देण्याचा […]
-
बापटांची राजकीय संस्कृती जपतांना धंगेकर आणि रासने… निवडणुकीनंतर पहिल्यांदा आमनेसामने
पुणे : काही दिवसांपूर्वी झालेल्या पोटनिवडणूकीत तब्बल 28 वर्षानंतर भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करून विजयी झाले. धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्लाला सुरूंग लावल्यानं गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात धंगरेकर यांच्याच नावाची चर्चा सूरू आहे. दरम्यान, आज नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि […]










