कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. - विनोद तावडे, भाजप सरचिटणीस
मतदान करणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळेच मतदानरूपी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन करून संभाजी पाटील निलंगेकरांनी केलं.
Uddhav Thackeray : विरारमधील एका हॉटेलमध्ये भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) हे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी केला. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही यावर प्रतिक्रिया देत हा भाजपचा नोट जिहाद आहे का?, असा सवाल केला. विनोद […]
आचारसंहिता लागू असताना पत्रकार परिषद घेतल्याप्रकरणी विनोद तावडे आणि भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला
विनोद तावडे डोईजड होतील, या उद्देशाने त्यांना अडकवण्यात आले. गृह खात्याकडून तावडेंवर पाळत ठेवली गेली. भाजपमधील बहुजन चेहरा संपविण्याचा हा डाव
निवडणूक आयोगाने याप्रकरणी भाजप (BJP) आणि विनोद तावडेंवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी, पटोले यांनी केली आहे.
विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पैसे वाटल्याचा आरोप होतोय. तावडेंच्या कृतीमुळे भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे, असं राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वैयक्तिक गाठीभेटींवर आणि संवादावर भर दिला.
निलंगा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संभाजीरावांना मतदान करून निलंगा मतदारसंघाची अस्मिता जपावी.
निलंगा मतदारसंघातील जनतेने निलंग्यात संभाजीराव पाटील निलंगेकरांना (Sambhajirao Patil Nilangekar) लाल दिवा पक्का, असाविश्वास व्यक्त केला.