कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
आता या कॅसेट फार जुन्या झाल्या आहेत. आदित्य ठाकरे आणि उध्दव ठाकरे फक्त तुम्ही टीआरपी देताय म्हणून बोलतात.- बावनकुळे
प्रयागराज चेंगराचेंगरी दुर्घटनेत 20 तासांनी प्रशासनाने अधिकृत आकडेवारी जारी केली. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले
आम्ही आज, उद्या निर्णय करून उपोषण थांबवणार आहोत. कारण संतोष भैय्या देशमुख यांच्या हत्येचा खटला मागे राहू नये.
धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना ३७ कोटी ७० लाख रुपयांची काम न करता बोगस बिलं उचलली, असा आरोप आमदार धस यांनी केला.
विरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असून आता ते ग्रे घटस्फोट (Divorce) घेणार आहेत.
Dhananjay Deshmukh : चहा पिऊन झाल्यावर त्यांचं बिल मी दिलं. जर मला कल्पना असती तर मी पोलिसांकडे गेलो असतो. - धनंजय देशमुख
इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात यावा. - नितेश राणे
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी हे काहीच पाहत नाही. मी फक्त तुम्हा प्रसारमाध्यमांचे ऐकून घेते. मी यावर काय बोलू,
चेंगराचेंगरी झाली नाही. फक्त गर्दी जरा जास्त असल्याने काही भाविक जखमी झाले. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, असं एसएसपींनी सांगितलं.
माढा तालुक्यातील आढेगाव या गावात एका १४ वर्षीय मुलाने रिव्हॉल्व्हरने (Revolver) स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली