कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Badnera Assembly Election Result 2024: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचीच (Mahayuti) सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. आता रवी राणा (Ravi Rana) यांच्या विजयाची बातमी समोर आली आहे. रवी राणा यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. रवी राणा यांना 1 लाख 26 हजार 49 एवढी मत मिळाली आहेत. Jalna Election Results : जालन्यात अर्जुन खोतकरांची हवा, […]
बच्चू कडू यांचा अचलपूर मतदारसंघात 14 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला.
Buldhana Assembly Election Result 2024: बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) विजयी झालेत.
भावना गवळी (Bhavana Gawli) आघाडीवर असून आठव्या फेरीत त्यांना 21 हजार 538 मते मिळालेली आहेत.
Devendra Fadanvis : विधानसभा निवडणुकीचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) विजयी झाले. फडणवीस हे या मतदारसंघातून चौथ्यांदा विजयी झालेत. कोकणात राणे बंधुंची आघाडी; सिंधुदुर्गमध्ये मतदारांचा महायुतीला कौल? नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. देवेंद्र फडणवीस हे सुरूवातीच्या कलापासून आघाडीवर होते. फडणवीस यांचा मोठ्या मताधिक्क्याने […]
अचलपूरमध्ये बच्चू कडू (Bachchu Kadu) पिछाडीवर असून भाजपचे प्रवीण काळे (Praveen Kale) हे आघाडीवर आहेत.
तिसऱ्या फेरीतही वडेट्टीवार पिछाडीवर असून कृष्णलाल सहारेंनी 3221 मतांनी आघाडी घेतली.
राज्यातील एकूण 81 जागांपैकी 75 जागांचे कल समोर आले आहे. त्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने 39 जागांवर आघाडी घेतली.
Assembly elections Result : राज्यभरात दि. 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly elections ) एकाच टप्प्यात मतदान पार पडले. आज (दि.23) मतमोजणीला सुरूवात झाली असून प्राथमिक कल हाती आले आहेत. भाजपचा (BJPP) बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भातील नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आघाडीवर आहेत. साकोलीतून नाना पटोले (Nana Patole) आघाडीवर आहेत. महायुतीचे संग्राम जगताप […]
महाविकास आघाडीने बहुमत मिळाल्यास अनपेक्षित घडामोडी टाळण्यासाठी ‘प्लॅन बी’ तयार केल्याची माहिती समोर आली आहे.